- जागा भाड्याने देणे -
- जागा भाड्याने देणे -
१६ जुलै २०२६
विणकर सोसायटी मध्ये, बंगल्या मधील,२ bhk फॅमिली करिता भाड्याने देणे आहे, सिंगल टॉयलेट /बाथरूम २०/६०
मंजुषा प्रॉपर्टीज ९४०४११४०२८
एस. पी. कॉलेज च्या मागे पहिल्या मजल्यावरील,५०० स्क्वेअर फुट जागा कमर्शियल वापरासाठी रेंट ने देणे आहे (गोडाऊन साठी योग्य) १५/२५
मंजुषा प्रॉपर्टीज ९४०४११४०२८
शनिवार वाड्या जवळ,२बीएचके रेंट ने देणे आहे, लिफ्ट नाही, मुले, मुली, फॅमिली, सिंगल वेस्टर्न टॉयलेट पहिला मजला, २५ हजार
मंजुषा प्रॉपर्टीज ९४०४११४०२८
सहकार नगर, दशभुजा गणपती मंदिरा जवळ ३ बीएचके रेंट ने देणे आहे, लिफ्ट, कार पार्किंग आहे, फक्त किचन ट्रॉली, नवीन कोरा.
मंजुषा प्रॉपर्टीज ९४०४११४०२८
शिवतीर्थ नगर नवीन थ्री बीएचके ११०० स्क्वेअर फुट तिसरा मजला लिफ्ट कार पार्क बालकनी डबल बेड सोफा वॉर्ड रोब्ज,एसीसह फक्त फॅमिली साठी भाड्याने देणे. भाडे ५५ हजार
ब्रिक्स ट्रस्ट ९८९००३२५४५
शुक्रवार पेठ प्रेस्टिज पॉईंट जवळ सोसायटीतील फुल्ली फर्निष रेडी टू लिव्ह अप्रतिम थ्री बीएचके चौथा मजला २४तास पाणी लिफ्ट दुचाकी पार्किंग, शाकाहारी कुटुंबास भाड्याने देणे.
मालक ९४२२०८०६४१
घोले रोड नॅचरल आईस्क्रीम जवळ फुलली फर्निष्ट एसी ऑफिस, 1300 स्क्वेअर फुट तीन केबिन कॉन्फरन्स कंट्री वॉशरूम दोन कव्हर कार पार्क, टू व्हिलर पार्किंग.
९९६००६१०५०
टिळक रोड विद्यार्थी,नोकरदार, बॅचलर मुले/ मुलींसाठी वन आरके कॉट बेसिसवर देणे. एस पी कॉलेज समोर पहिला मजला टिळक रोड
मोबाईल ९४२२०५९९४९,९५२९२७०९७६
टिळक रोड नवी पेठ विठ्ठल मंदिराजवळ दुकान भाड्याने देणे आहेत साईज २००+२०० चौरस फूट
संपर्क ९४२०८५८६६५
टिळक स्मारक मंदिर मागे नवी पेठ ३५० स्क्वेअर फुट फर्निष्ड, कमर्शियल ऑफिस भाड्याने देणे भाडे १८ हजार/ डिपॉझिट ५० हजार.
संपर्क मालक ९८२३७७७४३७, ९८२२९७७७२६
शुक्रवार पेठ prestige point कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये ३२५ स्क्वेअर फुट भाडे २० हजार / डिपॉझिट ५०हजार निगोशिएबल त्वरित उपलब्ध.
संपर्क मालक ९४२२०१४८७५
शनिवार पेठ तीनशे स्क्वेअर फुट शॉप रोड टच आप्पा बळवंत चौक जवळ. हॉटेल सोडून कोणत्याही व्यवसायासाठी योग्य. बेस्ट लोकेशन भाडे पन्नास हजार / डिपॉजिट दीड लाख
संपर्क ९३७३००१२७०
शनिवार पेठ मेहून पुरा छबाई अपॉइंटमेंट टू बीएचके ८५० चौ. फूट मंदार लॉज जवळ
मोबाईल ९६०४४३६२०३/०४
सदाशिव पेठ अंदाजे दीडशे स्क्वेअर फुट ऑफिस. वकील,सीए किंवा गोडाऊन साठी योग्य. पत्ता १२५४ सदाशिव पेठ पुणे सुजाता मस्तानी जवळ
संपर्क ९८२२००८३१७
गुरुवार पेठेत रोडच्या अंदाजे ४०० स्क्वेअर फुटांचे सर्व सोयीस्कर जागा शॉप किंवा रूमसाठी भाड्याने देणे आहे
संपर्क ८८८८११५१७२
नवी पेठ ऑफिस भाड्याने ४०० स्क्वेअर फुट ग्राउंड फ्लोअर लोकमान्य नगर, नवी पेठ शास्त्री रोड टच फुल्ली फर्निशड, भाडे ३२ हजार/ डिपॉझिट एक लाख
संपर्क ८७९६८६५९९५, ९९२२४३३८९१
लक्ष्मी रोड २७५ स्क्वेअर फुट सेमी फर्निश, गरुड गणपती चौक लक्ष्मी रोड येथील जागा ऑफिस साठी भाड्याने देणे आहे
संपर्क ९९७००२२९५६, ७४९९३६३१९४
सिंहगड रोड ६१३ चौरस फूट कमर्शिअल शॉप भाड्याने देणे. राजाराम पुलाजवळ गार्डियन सिटी स्पेस, जुन्या बिग बाजार समोर सिंहगड रोड पुणे ३०. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी योग्य
९६८९४८०९२५
कात्रज सावंत विहार फेज तीन मध्ये कात्रज दूध डेरी शेजारी टू बीएचके फ्लॅट, पहिला मजल्यावर लिफ्ट पार्किंग सह सुसंस्कृत कुटुंबासाठी त्वरित भाड्याने देणे आहे
संपर्क ८३९०९०७४५५
बिबवेवाडी कोठारी ब्लॉक अनंत सोसायटी येथे टू बीएचके फ्लॅट भाडे ३० हजार / डिपॉझिट एक लाख. निवासी, विद्यार्थी,ऑफिस साठी उपयुक्त
मोबाईल ९८५००४५११२, ७५०७१७११०६
सहकार नगर भाड्याने फ्लॅट 1100 स्क्वेअर फुट पहिला मजला क्लास ऑफिस साठी उपयुक्त ज्योती सोसायटी
संपर्क ९४२२०७९२६५
सातारा रोड शंकर महाराज मठासमोर दुसरा मजला लिफ्ट टू बीएचके फ्लॅट ओन फर्निष्ट भाड्याने देणे स्वतंत्र पार्किंग सेक्युरिटी भाडे २० हजार डिपॉझिट ६० हजार
संपर्क ८८३०२३५८०८
मगरपट्टा समोर भोसले नगर स्प्रिंगफिल्ड अपार्टमेंट थ्री बीएचके १६०० स्क्वेअर फुट सेमी फर्निशड भाड्याने. दोन कार पार्क,मनपा पाणी निसर्गरम्य, शांततापूर्ण,वास्तू नुसार.
मालक ८८३०९२४४१२
शुक्रवार पेठ मेट्रो स्टेशन जवळ मंडई गणपती मागे रोड टच ३५० स्क्वेअर फुट शॉप भाड्याने संपर्क ९९२३८८४३४४
औंध परीहार चौकाजवळ, संघवी नगर येथे मेन रोड टच २००० स्क्वेअर फुट शोरूम भाड्याने देणे आहे कपडे ज्वेलरी इत्यादीसाठी उपयुक्त. मालक ९८२३१५१११५
९४२३५२६३२९
एरंडवणे कर्वे रोड येथे थ्री बीएचके फ्लॅट त्वरित भाड्याने देणे आहे विद्यार्थी व जॉब करणाऱ्यांना प्राधान्य त्वरित संपर्क ८९५६४२९५३१
एरंडवणे दीनानाथ हॉस्पिटल जवळ नरहरी सोसायटी वन बीएचके ५२५ स्क्वेअर फुट पहिला मजला सेमी फर्निष्ट कॉमन पार्किंग फॅमिली साठी २२/६०. मोबाईल ८९८३३७७४८४
सिंहगड रोड सरिता नगरी फेस टू सिंहगड रोड बिल्डींग नंबर F२० येथे वन बीएचके ५०२ स्क्वेअर फुट दुसरा मजला पार्किंग सह भाड्याने देणे. संपर्क ९८८१२२०६६९
९६२३०२७३६१
आनंद नगर सनसिटी रोड येथे नवीन सोसायटीमध्ये टू बीएचके सर्व सुविधांसह भाड्याने देणे आहे भाडे २५००० एजंट ९९६०६५६८५०
टिळक रोड ऑफिस भाड्याने देणे प्राईम लोकेशन टिळक रोड टच २५० स्क्वेअर फुट तिसरा मजला दुचाकी पार्किंग भाडे १४हजार डिपॉझिट ४० हजार. संपर्क मालक ९४०३५२१३७९
सदाशिव पेठ भाड्याने शॉप ऑफिस दोनशे स्क्वेअर फूट नागनाथ पार सदाशिव पेठ भाडे १० हजार मेडिकल, कॉस्मेटिक होलसेल, मेस, सीए,डॉक्टर, वकील, आयटी यासाठी उपयुक्त दंताळे ८४८४९४७९००/९८२२११६५२२
टिळक रोड
दुकान त्वरित भाड्याने देणे आहे दोनशे स्क्वेअर फुट किंवा करोड येथे ऑफिस लेडीज पार्लर डॉक्टर क्लिनिक यांना योग्य संपर्क ९८२२०८२४८४
शनिवार पेठ मेहून पुरा टू बीएचके तिसरा मजला लिफ्ट व टू व्हीलर पार्किंग. वन बीएचके चौथा मजला टू व्हीलर पार्किंग. राहुल ९८५००२७९५७
९०७५६०४२०६
प्रभात रोडवर चार हजार चौरस फूट कमर्शियल फ्लोअरवर भाड्याने देणे. पूर्ण एसी, सहा केबिन, कॉन्फरन्स रूम, स्वतंत्र दोन कार पार्किंग.
संपर्क ९९२१५५४७५७
वाकडेवाडी ४१० स्क्वेअर फुट ऑफिस भाड्याने देणे आहे, दुसरा मजला लिफ्ट नाही. पुणे मुंबई रस्ता वाकडेवाडी. पुणे ५. भाडे २७ हजार डिपॉझिट ५० हजार निगोशिएबल.
मोबाईल ९९६०१७३८८३
सदाशिव पेठ एसपीएम शाळेजवळ टू बीएचके सेमी फर्निचर लिफ्ट कार पार्कस फक्त फॅमिली साठी त्वरित भाड्याने देणे. भाडे ३५ हजार डिपॉझिट एक लाख.
स्पार्कल प्रॉपर्टी ९९६०८८२०७७
कर्वे रोड भाड्याने ऑफिस 200 स्क्वेअर फुट मेन रोड फेसिंग पहिला मजला प्राईम लोकेशन आयुर्वेद असे शाळेत शेजारी गरवारे मेट्रो स्टेशन जवळ कर्वे रोड पुणे.
संपर्क ९८२२०७०८४३
कर्वेनगर कमिन्स कॉलेज जवळ मेन रोड ७०० स्क्वेअर फुट अटॅच वॉशरूम, पॅन्ट्री,पॉलिक क्लिनिक, मेडिकल, ऑफिस साठी उत्तम (हॉटेल साठी नाही)
ओनर ९८५०८१६२९४
सिंहगड रोड भाड्याने वन बीएचके फ्लॅट, सिंहगड रोड पु ल देशपांडे बागेसमोर नवश्या मारुती लिफ्ट, पार्किंग २२ हजार ४० हजार.
भट ( मालक ) ८४०८८२८४८७, ९५११६८५०१७
धायरी फाटा जवळ मेन रोड टच ६०० स्क्वेअर फुट कमर्शियल जागा पहिला मजला.क्लासेस ऑफिस,टेलरिंग, गोडाऊन,लघु उद्योगासाठी भाड्याने देणे डिपॉझिट ५० हजार,भाडे २५ हजार.
संपर्क ८३२९८५१९९१
कात्रज चौकापासून दोन किलोमीटर अंतरावर ६००० चौरस फूट संपूर्ण इमारत आयटी कंपनीसाठी भाड्याने देणे आहे प्रशस्त पार्किंग सह.
८९९९५४४९२८
सहकार नगर नंबर दोन तुळशीबाग वाले कॉलनी मध्ये वन रूम किचन १५ हजार भाडे ५० हजार डिपॉझिट वर देणे निगोशिएबल फॅमिली नोकरदार चालेल.
मालक ८२३७०८२७०९
कात्रज भाडे तत्वावर देणे ५००चौरस फूट शॉप कात्रज चौकापासून दोन मिनिटांवर. भाड्याने देणे आहे संपर्क.
मालक ९८२२०५८४११
बाणेर ऑफिस भाड्याने देणे बाणेर येथे बाटा शोरूम जवळ मेन रोड पासून पन्नास फूट अंतरावर दुसऱ्या मजल्यावर रहिवासी इमारतीमध्ये ८५० चौरस फूट अपेक्षा ३६ हजार. डिपॉझिट चार महिने.
संपर्क गोविंद ८६३७७१८१५८
कोथरूड पौड रोड उजवी भुसारी कॉलनी टू बीएचके, दुसरा मजला १०५० उत्तम स्थिती मध्ये, कार पार्क. रेसिडेन्शिअल किंवा कमर्शियल साठी उपयुक्त
संपर्क कुलकर्णी ९८२२०९८९२१
बावधन खुर्द भाड्याने टू बीएचके मराठा मंदिर शेजारी शिंदे नगर एनडीए पाषाण रोड फॅमिली वर्किंग बॅचलर साठी, भाडे २५ हजार डिपॉजिट ५० हजार, निगोशिएबल
मालक ९७३०६३९९६४
नवी पेठ ३२३A श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटी दुसरा मजला ६५० स्क्वेअर फुट फुल फर्निष, सुशिक्षित नोकरदार यांस भाड्याने दिले आहे. टुविलर पार्किंग फक्त.
संपर्क९८२२०३४३०७
डेक्कन, भोसले शिंदे आर्केड येथे तिसरे मजल्यावर जे एम रोड डेक्कन जिमखाना पुणे चार ३०० स्क्वेअर फुट ऑफिस भाड्याने देणे आहे
संपर्क हेमंत कर्णे ९८५०९८२०५०, ७९७२५४२३७४
गांजवे चौक ऑफिस भाड्याने देणे चारशे स्क्वेअर फुट अटॅच टॉयलेट पहिला मजला रोड टच अलका टॉकीज जवळ
संपर्क ९६८९९३३९३२
सदाशिव पेठ येथे एक सिंगल रूम भाड्याने देणे भाडे ८५०० डिपॉझिट १५०००.
संपर्क ९३२२७३६७८८
शनिवार वाडा व श्री कसबा गणपती पासून एक मिनिट अंतरावर प्रशस्त हवेशीर वन बीएचके फ्लॅट त्वरित भाड्याने देणे तिसरा मजला लिफ्ट नाही
मोबाईल ९८३४२७६८२०, ९६८९९११६३१
सदाशिव पेठ ९१७ स्क्वेअर फुट रोड टच दुकान त्वरित भाड्याने देणे ९८७ सदाशिव पेठ,पुणे. फार्मा पतपेढी, डेअरी साठी उपयुक्त
संपर्क अतुल देशपांडे मालक ९८२२०००९५६
संगमवाडी १३५० स्क्वेअर फुट ऑफिसची जागा भाड्याने देणे गगन कॅपिटल ढोले पाटील रोड संगमवाडी पुणे
संपर्क फोन ८३०८४०७८६७
कोथरूड करिष्मा चौक येथे ऑफिस भाड्याने देणे आहे पण बीएचके ५५० स्क्वेअर फूट, फर्निशड, तिसरा मजला लिफ्ट नाही, भाडे ३० हजार, डिपॉझिट एक लाख.
मालक ९०११०७०११०
पौड रोड भाड्याने टू बीएचके १००० स्क्वेअर फुटाचा चौथा मजला पौड रोड, दशभूजा मंदिर जवळ भाडे चाळीस हजार. एक ऑगस्ट पासून उपलब्ध
संपर्क एजंट ८६०५८२७८७८
कोथरूड ११०० स्क्वेअर फुट ऑफसची जागा फर्निचर सह भाड्याने देणे प्राईम लोकेशन कोथरूड बस स्टँड च्या मागे नारंग कॉर्नर कोथरूड पुणे
संपर्क मोबाईल ८३०८४०७८६७
कोथरूड मेन डीपी रोड टच प्राईम लोकेशन ला दुकान भाड्याने 280 sqft भाडे ४५हजार, डिपॉझिट २.२लाख.
संपर्क ९९२१८२६८०५
मंडई मेट्रो स्टेशन पाच मिनिटे अंतर श्रीराम मंदिर जवळ शिवाजी रोडवर ऑफिस भाडेकरारसह देणे. स्वतंत्र टॉयलेट्स.
संपर्क ९०११६४०२३८, ९४२३८४१३६६
सिंहगड रोड कृष्णाई वॉटर पार्क जवळ प्लॉट उपलब्ध, क्लिअर टायटल, लोनची सोय,कलेक्टर येणे कलेक्टर N. A प्लॅन पास.
संपर्क ९८५००१००००
२६ जून २०२६
कोर्टाच्या जवळ मनपा येथे ऑफिस 100 स्क्वेअर फूट फर्निश पहिला मजला रोड टच कमर्शियल प्राईम लोकेशन सर्व सुविधा, ट्रस्ट प्रॉपर्टी असल्यामुळे अल्प भाडे
फोन नंबर ९१६८४६००२० ओनर
प्रभात रोड गल्ली क्रमांक ९ , प्रशस्त २ बीएचके पार्किंग सह भाडे ४५००० फक्त, डिपॉझिट दीड लाख फक्त
संपर्क ९८९०१४८८५९
बोट क्लब रोड फुल्ली फर्निश प्लग अँड प्ले ऑफिस स्पेस ३१५० बिल्टप पाच कार पार्क वेल मेंटेन लिज रेंटल साठी
ब्रोकर ९१५८४४४९८९
रमणबाग चौक नारायण पेठ २१० स्क्वेअर फुट फर्निष्ट ऑफिस
स्वतः मालक ९८८११०४१९८ , ९९२२९९२११०
डेक्कन मेट्रो स्टेशन शेजारी, ऑफिस रिव्हर व्ह्यू ४५० स्क्वेअर फुट डॉक्टर कन्सल्टंट आयटी करता चौथा मजला लिफ्ट ३६००० हजार / १५००००
संपर्क ९६८९९३१२९०
कोर्टाच्या जवळ मनपा येथे ऑफिस १०० sq ft फर्निश फर्स्ट फ्लोर रोड टच कमर्शियल प्राईम लोकेशन सर्व सुविधा ट्रस्ट प्रॉपर्टी असल्यामुळे अल्प भाडे
९१६८४६००२० ओनर
शिवाजी रोड लगत मंडई जवळील १९०/२६० स्क्वेअर फुट दुकान
संपर्क ८०१०१२१९१९
सिंहगड रोड ३०१ स्वरनगरी आनंद नगर पुणे ५१, ४४२ चौरस फूट वन रूम किचन
संपर्क ९८२२०३५६५३
१९ जून २०२६
सदाशिव पेठ, भाड्याने रोड फेसिंग ऑफिस ३०० चौरस फूट सेमी फर्निष्ड पहिला मजला स्वामीपुरम सोसायटी, लोकमान्य नगर जवळ, सदाशिव पेठ, पुणे. भाडे २२ हजार निगोशिएबल, डिपॉझिट ५० हजार.
मालक ८०८७७२३९५६
आनंद नगर सिंहगड रोड, ४४२ चौरसफूट वन रूम किचन भाड्याने देणे ३०० स्वरनगरी आनंद नगर सिंहगड रोड पुणे ५१
संपर्क ९८२२०३५६५३
सन सिटी, भाड्याने देणे शेड २०० स्क्वेअर फुट / १०० स्क्वेअर फुट किंवा दोन्ही एकत्र दुकान, गोडाऊन ऑफिस व इतर व्यवसायासाठी देणे. सनसिटी रोड टच.
मोबाईल ८५५२००४४६७
स्वारगेट जवळ, ८०० स्क्वेअर फुट ऑफिस भाड्याने देणे दुसरा मजला, अटॅच टॉयलेट लिफ्ट पार्किंग सह, लक्ष्मीनारायण थिएटर शेजारी.
संपर्क ९७६२३४८०७०
सदाशिव पेठ, ९१७ स्क्वेअर फुट रोड टच दुकान त्वरित भाड्याने देणे. ९८७ सदाशिव पेठ पुणे. फार्मा, पतपेढी,डेअरी साठी उपयुक्त संपर्क.
मालक अतुल देशपांडे ९८२२०००९५६
टिळक रोड, ४०० स्क्वेअर फुट ऑफिस, पहिला मजला टिळक रोड, चिमणबाग बिल्डिंग, टिळक हॉटेल समोर भाड्याने देणे.
संपर्क ९१५८४४४९८९
शुक्रवार पेठ, शॉप भाड्याने देणे आहे १५० स्क्वेअर फुट शुक्रवार पेठ जमदाडे हाईट्स, चिंचेच्या तालमी जवळ, मेन रोडवर. भाडे रुपये २५ हजार डिपॉझिट ५० हजार
संपर्क मालक ९८६०८२१४७४
कोथरूड, २४० स्क्वेअर फुट ऑफिस भाड्याने देणे आहे डिपॉझिट ५० हजार, भाडे २७ हजार किस्टोन बिजनेस हब, भेलके चौक कोथरूड पुणे.
संपर्क ७५८८२८७१३०
कोथरूड, ऑफिस त्वरित भाड्याने देणे आहे २२० स्क्वेअर फुट प्राईम लोकेशन आयडियल चेंबर्स, आयडियल कॉलनी कोथरूड पुणे.
मालक ९२२४३७५५५३, ९९२१०१९५९४
कोथरूड, भाड्याने वन बीएचके ५५० फ्लॅट दुसरा मजला लिफ्ट नाही तेजस सोसायटीमध्ये फक्त फॅमिली साठी. भाडे २२ हजार.
संपर्क एजंट शितल ८६०५८२७८७८
बिबवेवाडी, भाड्याने टू बीएचके फॅमिली साठी,पर्पल कॅसल लेक टाऊन रस्ता येथे, भरपूर हवा, पाणी,लिफ्ट कव्हर्ड कार पार्क विविध सुविधांसह भाड्याने
९७६३६५३२८२
सदाशिव पेठ, ऑफिस भाड्याने दीडशे स्क्वेअर फुट सेमी फर्निष्ट ऑफिस दुसरा मजला एस पी कॉलेज ग्राउंड जवळ, निलयम थेटर चौक, सदाशिव पेठ.
हरीश ७८२०८६२६२६३६
कोथरूड, भाड्याने टू बीएचके भुजबळ टाऊनशिप, दोन लिफ्ट, टेरेस ड्राय बाल्कनी आणि कार पार्किंग, किचन ट्रॉलीज. भाडे ३१ हजार.
शुभम प्रॉपर्टी ९८५०५८०२०३
सदाशिव पेठ, ऑफिस भाड्याने ५३० स्क्वेअर फुट, विजय टॉकीज जवळ, खालकर चौक मंदिर जवळ, पहिला मजला, लिफ्ट,टॉयलेट, बाथरूम सह.
ओनर ९९२२२२०८८०
सुखसागर नगर, टू बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहे. तिसरा मजला, आई माता मंदिराजवळ. भाडे १३ हजार, डिपॉझिट ४० हजार.
संपर्क मालक आनंद जोशी ८६०५०१६६३०
बुधवार पेठ, ६४० स्क्वेअर फुट पहिल्या मजल्यावरील तपकीर गल्लीतील फर्निष्ट ऑफिस बाथरूम सह भाड्याने देणे आहे. पत्ता महालक्ष्मी इलेकट्रोमेक प्रायव्हेट लिमिटेड. ५५५ बुधवार पेठ पुणे
फोन ९९२२९६०३२२
स्वारगेट, भाड्याने ऑफिस १२०० बिल्टप, ९०० कार्पेट, लिफ्ट रिझर्व कार पार्क, लक्ष्मी नारायण थेटर शेजारी, स्वारगेट पासून जवळ. बस, मेट्रोची उत्तम कनेक्टिव्हिटी
ब्रोकर ९१५८४४४९८९
रास्ता पेठ, १०० स्क्वेअर फुट शॉप भाड्याने. चहा/ नाष्टा हॉटेल व्यवसायासाठी उपयुक्त. अपोलो थेअटर जवळ, इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स समोर.
संपर्क शैलेश ताटे ९७६६७००८८८
सदाशिव पेठ, भावे प्राथमिक शाळेजवळ ३०० + १५० तळमजल्यावरील वेल फर्निशड कमरशियल भाड्याने देणे
७८८७६९५४८४
शनिवार पेठ, भाड्याने देणे, प्रभात टॉकीज जवळ व शनिवार वाड्याजवळ १RK फॅमिली / मुलांकरिता देणे आहे. भाडे पंधरा हजार.
संपर्क ७५१७६२७०६०
सिंहगड रोड, गणेशमळा येथे, पाचव्या मजल्यावरील १००० स्क्वेअर फुट जागा भाड्याने देणे. रोड टच, लिफ्ट आहे. डॉक्टर, सी ए, वकील व ऑफिस करता उपयुक्त.
संपर्क ९४०४९८००६३
सिंहगड रोड, ४४२ चौरसफूट वन रूम किचन भाड्याने देणे ३०१ स्वरनगरी, आनंद नगर सिंहगड रोड पुणे- ५१.
संपर्क ९८२२०३५६५३
नऱ्हे, टू बीएचके ९७५ स्क्वेअर फुट सेमी फर्निष्ट, लिफ्ट कार पार्क हवेशीर, आदित्य संस्कृती, नवले मेडिकल कॉलेज जवळ नऱ्हे. फक्त फॅमिली साठी भाड्याने देणे. भाडे २० हजार.
संपर्क मालक ९३२५४०१२२५
कात्रज, सावंत विहार फेज तीन मध्ये कात्रज दूध डेअरी जवळ टू बीएचके फ्लॅट, पहिला मजला लिफ्ट, पार्किंग सह सुसंस्कृत कुटुंबासाठी त्वरित भाड्याने देणे आहे
संपर्क ८३९०९०७४५५
कात्रज, टुमदार बंगला भाड्याने देणे कात्रज तलावजवळ, वरंडा किचन देवघर दोन बेडरूम प्रशस्त हॉल, चार टॉयलेट, अंगण, गार्डन पार्किंग, फर्निचर. २५ हजार भाडे, एक लाख डिपॉझिट
९८५०८२५१००
६ जून २०२६
पर्वती, मित्र मंडळ जवळ येथील वन बीएचके फ्लॅट कार पार्किंग सह भाड्याने देणे आहे भाडे २०००० डिपॉझिट ६०००
संपर्क ९४२२५२०१००
शुक्रवार पेठ शिवाजी रोड तळमजल्यावरील दुकान 125 स्क्वेअर फुट कोणत्याही व्यवसायासाठी भाड्याने देणे २० हजार भाडे १ लाख डिपॉझिट. दुकान पाहण्याची वेळ सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते सात.
९५११९२६८२३
नवी पेठ, ब्रँड न्यू 2 बीएचके लोकमान्य नगर नवी पेठ हायर फ्लोअर, लिफ्ट कार पार्क किचन ट्रॉली, ४० हजार भाडे 1 लाख डिपॉजिट,
गोपाल कुलकर्णी ९१६८४६४२८३
नारायण पेठ - मेन रोडवरील चांगल्या सोसायटीत 1 बीएचके फ्लॅट सुशिक्षित कुटुंबास रजिस्टर कराराने देणे आहे
संपर्क मालक ९८५०८२०७२५
जे एम रोड ऑफिस साठी जागा भाड्याने देणे आहे
संपर्क ८६०५५२५८५३
शुक्रवार पेठ फ्लॅट भाड्याने देणे टू बीएचके रोड टच रेसिडेन्शियल / कमर्शिअल वापरासाठी पहिल्या मजल्यावरील फ्लॅट. ६३० शुक्रवार पेठ शिवाजी रोड.
संपर्क ९८२२१३१५८०
सदाशिव पेठ न्यू ब्रांड फ्लॅट चौथा मजला लिफ्ट बॅकअप कार पार्क टेरेस रोड फ्रंट भाडे ४१ हजार डिपॉझिट १.२०लाख,
वन आर के ४०० तिसरा मजला, गॅलरी १६/३०
संपर्क ९७६६०२४४३१
कोथरूड मधील करिष्मा चौक येथे तिसऱ्या मजल्यावर पाचशे स्क्वेअर फुटचे सेमी फर्निश ऑफिस भाड्याने देणे आहे (इमारतीत लिफ्ट नाही)
संपर्क ९०९६९०३२५५
शिवाजीनगर - ऑफिस १७०० स्क्वेअर फुट पहिल्या मजला कार पार्किंग सह त्वरित भाड्याने देणे आहे प्राईम लोकेशन
संपर्क करा आदित्य होम्स ९११२१५५५५७
कर्वेनगर वन बीएचके ६०० स्क्वेअर फुट भाड्याने देणे कर्वेनगर विठ्ठल मंदिर रोड भाडे २० हजार डिपॉझिट ५० हजार
संपर्क साधावा पटवर्धन इस्टेट ९८२२४५७८२७
रास्ता पेठ अकोले थेटर समोर प्रशस्त पहिला मजला ३६०० बिल्ट कॉल बँक गोदाम ऑफिस क्लासेस शोरूम व इतर व्यावसायिक वापरासाठी मध्यवर्ती व सोयीस्कर
९८२२०२८३८६
सदाशिव पेठ ५५० स्क्वेअर फुट ऑफिस स्पेस स्वोजस हाऊस, हत्ती गणपती जवळ,
संपर्क स्वतः मालक ९४२२७९३१४१/९५७९८०७५२२
सदाशिव पेठ टिळक रोड शंभर चौरस फुटांचे ऑफिस भाड्याने देणे दुसरा मजला, लिफ्ट नाही डिपॉझिट पंचवीस हजार / भाडे नऊ हजार
संपर्क ९८२२२०८६३६
बुधवार पेठ भाड्याने देणे संपदा शेजारी १०० स्क्वेअर फुट दुकान भाड्याने देणे १४ फूट हाईट.
संपर्क ९८२२७१३१४३
नारायण पेठ टू बीएचके + दोन बाल्कनी, तिसरा मजला लिफ्ट एक कार पार्किंग असलेला डिसेंट हवेशीर फ्लॅट सुशिक्षित कुटुंबास भाड्याने देणे.
साक्षी ८५५४९९९४४४
सिंहगड रोड ऑफिस स्पेस उपलब्ध मेन सिंहगड रोडवर सारसबागेजवळ ३००' सुसज्ज ऑफिस स्पेस, स्वतंत्र केबिन, एसी, इन्वर्टर, वॉटर डिस्पेन्सर उपलब्ध. भाडे २६ हजार / डिपॉजिट ७५ हजार.
९१५८२७२६८८
कोथरूड थ्री बीएचके १५०० स्वेअर फूट करिष्मा सोसायटीच्या मागे मोरेश्वर स्वभागृह जवळ दोन लिफ्ट कार पार्क फक्त फॅमिली साठी भाड्याने देणे
ब्रोकर ९१५८४४४९८९
कोथरूड टू बीएचके भाड्याने देणे, कोथरूड रामबाग कॉलनी नवीन, लिफ्ट बॅकअप, कारपार्क, किचन ट्रॉली, बाल्कनी फक्त फॅमिली साठी देणे. भाडे ३५ हजार.
संपर्क ९८५०८२९०४० ९९६००९२८३८
हिंगणे चारशे स्क्वेअर फुटू दोन दुकान रेंट ने देणे आहे. साईनगर, दामोदर नगर, हिंगणे
९८५०१०४४६६
सिंहगड रोड बंगल्यातील दुसरा मजल्यावर स्वतंत्र वन बीएचके भाड्याने देणे. भाडे १७ हजार, डिपॉझिट ३५ हजार, संतोष हॉल जवळ आनंदनगर सिंहगड रोड
संपर्क मधुरा पावसकर ९८२३०१३०५९
सिंहगड रोडवर अभिरुची जवळ राधानगरी फेस टू मध्ये लिफ्ट पार्किंग सीसीटीव्ही सुविधांसह टू बीएचके फ्लॅट त्वरित भाड्याने देणे आहे
मोबाईल ८७७९७१५२७६
सिंहगड रोड भाड्याने वन बीएचके १. ५ मजला सेमी फर्निशड, राजाराम फुलाजवळ, सिंहगड रोड. भाडे २० हजार.
मोबाईल ९८२२३९८६४४
धायरी फाटा जवळ नऱ्हे रोड येथे कॅफे हॉटेल सेटअपसह भाड्याने किंवा विकत चालविण्यास देणे आहे.
संपर्क ९०११२९१९४२
सिंहगड रोड नांदेड फाटा, पाच हजार स्क्वेअर फुट स्वतंत्र कमरशियल इमारत भाड्याने, शोरूम, हॉस्पिटल, लॅब, क्लासेस,प्रेस्कूल, ऑफिस साठी योग्य.
ओनर ९८२३१३३४११
सिंहगड रोड २४०० स्क्वेअर फुट रोड साईड कमर्शिअल प्रॉपर्टी रेंट ने देणे आहे. विठ्ठलवाडी सिंहगड रस्ता
श्री सारंग पोळ. संपर्क ९८५०१०४४६६
बिबवेवाडी कॅनरा बँक जवळ ५४५' १ बीएचके, पहिला मजला भाड्याने देणे शाकाहारी कुटुंबास प्राधान्य कार पार्क नाही.
संपर्क ८२३७०८९७०६
कात्रज कोंढवा रोड अरुणोदय सोसायटी येथील टू बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहे भाडे १४ हजार डिपॉझिट ३० हजार
मोबाईल ८२३७००४३२८ ९०४९२९६९५२
विश्रांतवाडी मेन चौक येथे वन बीएचके मोठी बाल्कनी, सर्व सुखसोयींसह जय गणेश विश्व येथे कमर्शियल ऑफिस भाड्याने देणे
मालक ९८२३३६८९६३
शनिवार पेठ दुकान भाड्याने देणे २००+१०० स्क्वेअर फुट कळमजला ३८९ शनिवार पेठ सुयोग मंगल कार्यालय समोर शनिवार पेठ पुणे.
ओनर ९७३००८८९१२
नवी पेठ टिळक स्मारक मंदिर मागे नवी पेठेत ३५० स्क्वेअर फुट फर्निष्ट कमर्शियल ऑफिस भाड्याने देणे भाडे १८ हजार डिपॉझिट ५० हजार
संपर्क मालक ९८२३७७७४३७, ९८२२९७७७२६
धनकवडी चव्हाण नगर वन बीएचके भाड्याने देणे १५ हजार भाडे २५ हजार डिपॉझिट विद्यार्थिनी बॅचलर्स सर्व सोयींनी युक्त बंगल्यामध्ये तळमजला भाड्याने देणे
मोबाईल ९८८११२८३०३
नारायण पेठ ऑफिस ४०० स्क्वेअर फुट पहिला मजला फुल फर्निश, मेन भिडे चौकात, वकील डॉक्टर सी ए यास उपयुक्त भाडे २५ हजार, डिपॉझिट २५ हजार.
स्वतः मालक ९४२२३०३६७१
बुधवार पेठ फर्निष्ट ऑफिस भाड्याने देणे आप्पा बळवंत चौक प्रभात टॉकीज शेजारी २८० दुसरा मजला लिफ्ट वकील सीए साठी उपयुक्त
एजंट ९९२२०८४०८४
कोथरूड दुकान भाड्याने देणे २०० स्क्वेअर फुट शिवतीर्थ नगर पौड रोड कोथरूड पाणी आणि कॉमन टॉयलेट ची सोय आहे भाडे १६ हजार, डिपॉझिट ५० हजार.
संपर्क ९८५०८७३७२१
बिबवेवाडी भाड्याने देणे बिबेवाडी कोठारी ब्लॉक अनंत सोसायटी येथे २ बीएचके फ्लॅट भाडे ३० हजार, डिपॉझिट एक लाख. निवासी, विद्यार्थी, ऑफिस साठी उपयुक्त
मोबाईल ९८५००४५११२, ७५०७१७११०६
मुकुंद नगर रोड टच ग्राउंड रोड दुकान भाड्याने देणे
संपर्क ९४२३५०८८३२
हडपसर येथे पुणे सोलापूर रोड टच १६०० स्क्वेअर फुट फुटांचे दुकान त्वरित भाड्याने देणे आहे
मोबाईल नंबर ९६०४८९६१५४
बाणेर ऑफिस भाड्याने देणे १७०० स्क्वेअर फुट पहिला मजला, बाणेर पासपोर्ट ऑफिस जवळ, लँडमार्क अव्हेनू, बाणेर पाषाण लिंक रोड.
फोन ९०२८७६२९८०
मित्र मंडळ कॉलनी येथे ऑगस्ट महिन्यापासून सहा नवीन ३ बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहेत.
संपर्क ७६८०८०८०३९
थेरगाव डांगे चौक, गणेश नगर, रॉयल १८ बिल्डिंग येथे १७०० स्क्वेअर फुट ऑफिस भाड्याने देणे आहे.संपर्क ९८५०९९७७३५
९८५०९०५०६५
२४ मे २०२६
पौड रोड रामबाग कॉलनी भाड्याने टू बीएचके 1150 स्क्वेअर फुट नवीन फ्लॅट पाचवा मजला आउट रोड भाडे 45 हजार फॅमिली साठी
८६०५८२७८७८
दत्तवाडी म्हात्रे पुला जवळच तळमजला आरसीसी पाच रूम्स गोडाऊन ऑफिस डे केअर क्लास साठी भाड्याने देणे निगो.
संपर्क ९९२३७८५७५७, ९९२२४११८५८
सहकार नगर त्वरित भाड्याने देणे टू बीएचके १००० स्क्वेअर फुट तळ मजला व
अरण्येश्वर जवळ टू बीएचके सेमी फरनिशड कार पार्किंग सह फॅमिली व ऑफिस साठी देणे
अवधूत ८७६६७१८६३७
आळंदी मध्ये हॉस्टेल साठी संपूर्ण बिल्डिंग भाड्याने देणे आहे
संपर्क ९८५०९०४९४९,९८२२२८६०१०
सेनापती बापट रोडला शॉप भाड्याने देणे आहे २५० स्क्वेअर फुट, मोठा फ्रंटेज, अटॅचड टॉयलेट. डॉक्टर, बुटीक आर्किटेक्चर किंवा कोणत्याही व्यवसायास योग्य
संपर्क मालक ९८८१२३०३८६
सदाशिव पेठ ४५७ स्क्वेअर फुट रोड टच दुकान त्वरित भाड्याने देणे ९८७ सदाशिव पेठ पुणे. हॉटेल, फार्मा साठी उपयुक्त संपर्क.
अतुल देशपांडे ९८२२०००९५६
सदाशिव पेठ बेसमेंट शॉप दोनशे पन्नास स्क्वेअर फुट चिमण्या गणपती जवळ भाड्याने देणे. भाडे पंधरा हजार डिपॉझिट पंचवीस हजार. त्यातील फर्निचर विकणे १३७२ पुनीत कॉम्प्लेक्स पुणे.
मोबाईल ९८२२५२६६४४
टिळक रोड दुकान त्वरित भाड्याने देणे आहे २०० स्क्वेअर फुट
संपर्क स्वतः मालक ९८९०४५७७६७, ९८८१४२१५२७
बाजीराव रोड प्राईम लोकेशन प्रेस्टिज पॉइंट कॉम्प्लेक्स येथे चौथा मजल्यावर ऑफिस भाड्याने देणे आहे २४७ स्क्वेअर फुट लिफ्ट सेक्युरिटी उत्तम लोकेशन
संपर्क मालक स्वतः ९८९०६६११९३
जेएम रोड ऑफिस भाड्याने देणे भोसले शिंदे आर्केड डेक्कन ६५० चौ. फूट बिल्टप पाचवा मजला फुल्ली फर्निष्ट वन कव्हर्ड पार्किंग. १ जून २०२६ पासून उपलब्ध
मालक ९३७११३३६३३
सिंहगड रोड भाड्याने वन बीएचके ऑल अम्मिलिटी सोसायटी येथे व
टू बीएचके आशिष गार्डन डीपी रोडला फर्निषड ऑफिस 200 पासून बाराशे पर्यंत एरंडवणे येथे.
८६०५१२८६९८
कर्वेनगर बंगला भाड्याने देणे ३६०० प्लॉट २००० बांधकाम सेमी फर्निशड ३ पार्किंग, कमर्शियल वापर श्यक्य, नवसह्याद्री ताथवडे गार्डन जवळ कर्वेनगर. नवीन टू बीएचके वारजे.
९८९०३४६८१२
धायरी बेनकर वस्ती वन बी एचके भाड्याने देणे सेमी फर्निश,पार्कींग, जनरेटर बॅकअप, सीसी कॅमेरा, वॉचमन उपलबध. भाडे - १० हजार.
मो.नं -- ९०४९१६४५४५
वडगाव बुद्रुक येथे फ्लॅट भाड्याने देणे नवले हायवे ब्रिज शेजारी टू बीएचके ७५० स्क्वेअर फुट फ्लॅट पहिला मजला कॉमन पार्किंग.
संपर्क ७७९६४९५४८२
पर्वती गाव येथील आठशे स्क्वेअर फुट फ्लॅट पाचवा मधल्या सेमी फर्निष्ट भाड्याने देणे आहे लिफ्ट आहे
संपर्क ८८८८८८२५००
१९ मे २०२६
कोथरूड थ्री बीएचके १५००स्क्वेअर फुट करिष्मा सोसायटीच्या मागे मोरेश्वर सहभागृह जवळ दोन लिफ्ट कार पार्क फक्त फॅमिली साठी भाड्याने देणे
ब्रोकर ९१५८४४४९८९
वारजे ७०० स्क्वेअर फुट क्लासरूम सेटअप त्वरित भाड्याने देणे आहे पहिला मजला हायवे हाइट्स बिल्डिंगमध्ये वारजे, पुणे
त्याच मजल्यावर ४०० प्लस विद्यार्थी असलेले कोचिंग इन्स्टिट्यूट आहे
९८५०१५१२९६
सिंहगड रोड विठ्ठल मंदिर रोड येथे वन व टू बीएचके शेजारी शेजारी असलेले फ्लॅटस एकत्र किंवा सेपरेट भाड्याने देणे. एक कार पार्क, लिफ्ट आहे २० हजार + ३० हजार.
रुचिता इस्टेट ७९७२५८८८२९
सातारा रोड, सिटी प्राईड जवळ पारसनिस कॉलनी मध्ये पहिला मजला १७००' सेमी फर्निषड ऑफिस साठी भाड्याने देणे, तळमजला, संपूर्ण कव्हर्ड पार्किंग
मालक ९८८१२५६४८७
नऱ्हे येथे मोक्याच्या जागी दुकान सामानसह भाड्याने देणे. स्नॅक सेंटर किंवा हॉटेलकरता पार्टनरशिप मध्ये चालेल. २२ फूट फ्रंटेज, पोटमाळा रोड टच.
संपर्क ९९२०१००९२०
विश्रांतवाडी, ऑफिस २०० स्क्वेअर फुट फर्निश ग्राउंड प्राईम लोकेशन टॉयलेट, बाथरूम. विश्रांतवाडी परिसर धानोरी रोड जवळ १० फुटी रोड टच. अल्प भाडे
९१६८४६००२० ओनर
सदाशिव पेठ बेसमेंट शॉप २५० स्क्वेअर फुट चिमण्या गणपती जवळ भाड्याने देणे आहे. भाडे १२ हजार डिपॉझिट १५ हजार त्यातील फर्निचर विकणे. १३७१ पुनीत कॉम्प्लेक्स
मोबाईल ९८२२५२६६४४
टिळक रोड , दुकान त्वरित भाड्याने देणे आहे 200 स्क्वेअर फुट
संपर्क स्वतः मालक ९८९०४५७७६७, ९८८१४२१५२७
बाजीराव रोड प्राईम लोकेशन प्रेस्टिज पॉइंट कॉम्प्लेक्स येथे चौथ्या मजल्या वरील ऑफिस भाड्याने देणे आहे २४७ स्क्वेअर फुट लिफ्ट, सिक्युरिटी, उत्तम लोकेशन.
संपर्क मालक स्वतः ९८९०६६११९३
कर्वे रोड, भाड्याने देणे सोनल हॉल जवळ ३ बीएचके बारावा मजला दोन कार पार्क स्विमिंग जिम गार्डन ६५ हजार / २ लाख
संपर्क ९८२३७३४३७०
कोथरूड ३ बीएचके १५०० स्क्वेअर फिट करिष्मा सोसायटीचे मागे मोरेश्वर सभागृह जवळ, दोन लिफ्ट,कार-पार फक्त फॅमिली साठी भाड्याने देणे
९१५८४४४९८९
धनकवडी १८० स्क्वेअर फुट ऑफिस भाड्याने देणे. धनकवडी लास्ट बस स्टॉप जवळ, फर्निशड, कन्सल्टन्सी,सीए, वकील इत्यादीसाठी उपयुक्त छोटा क्लास.साठी
मालक ९८५०१४९७५९
बिबवेवाडी, कॅनरा बँक जवळ ५४५ १बीएचके पहिला मजला भाड्याने देणे शाकाहारी कुटुंबास प्राधान्य. कार पार्क नाही. एजंट क्षमस्व
संपर्क ८२३७०८९७०६
सहकार नगर , भाड्याने मुक्तांगण शाळेजवळ २ बीचके, लिफ्ट कार पार्किंग, फक्त किचन ट्रॉली, तीन हत्ती चौक, दोन वर्ष जुना दोन बीएचके.
मंजुषा प्रॉपर्टीज ९४०४११४०२८
सिंहगड रोड लगड मळा येथे १००० स्क्वेअर फुट सेमी फर्निष्ट ऑफिस भाड्याने देणे
नांदेड फाटा येथे ३००० स्क्वेअर फुट इंडस्ट्रियल शेड भाड्याने देणे.
८८८८८७५८८८, ९४२३२३४२१४
१० मे २०२६
सदाशिव पेठेत पेरुगेट जवळ साईराम आपार्टमेंट मध्ये छोटे ७० स्क्वेअर फुट दुकान/ऑफिस भाड्याने देणे आहे
संपर्क -९४०४८७४१४९
नारायण पेठ १ बीएचके फ्लॅट फक्त मुलींना भाड्याने देणे आहे, पत्ता ४०८ नारायण पेठ दत्तात्रय सदन, तिसरा मजला, मुंजोबा चा बोळ, बेडेकर मिसळची गल्ली पुणे.
संपर्क ९८२२६३८९३६, ९३२५४४५३३०
घोले रोड टच १२५० स्क्वेअर फिट,वेल फर्निष्ट ऑफिस भाड्याने देणे आहे,पहिला मजला,लिफ्ट आहे.
संपर्क ८६९८८५५६६९, ९१५८९८५६६९
सदाशिव पेठ , प्रशस्त २ बीएचके त्वरित भाड्याने देणे. चिमण्या गणपती चौक सदाशिव पेठ तिसरा मजला, लिफ्ट नाही पीजी साठी सोयीस्कर
संपर्क ९६८९९११६३१, ९८३४२७६८२०
एरंडवणे ऑफिस भाड्याने म्हात्रे पुलाजवळ रोड टच अश्वमेध स्पेसेस मधील २५८ स्क्वेअर फुट अन फर्निशड (पॅन्ट्री, वॉशरूम सह) भाडे २५ हजार डिपॉजिट ७५०००
संपर्क - ९२२५६३८६३८
शिवाजीनगर पुणे मेट्रो स्टेशन जवळ संपूर्ण कमर्शियल बिल्डिंग (३०००ते १०००० स्क्वेअर फूट) फर्निचर भाड्याने देणे
संपर्क ८४८४८५१९७६, ७५०७७६६६३३
शुक्रवार पेठेत १बीएचके फ्लॅट फर्निचर सहित भाड्याने देणे आहे भाडे २२ हजार, डिपॉझिट ५०हजार.
मोबाईल ९७६५४५०१६०
वनाज मेट्रो स्टेशन जवळ नवीन प्रोजेक्टमध्ये ऑफिसेस लीज वर अवेलेबल कारपेट '३१४ ते ४१६' सीए,डॉक्टर्स, कन्सल्टंट साठी उपयुक्त
७३९१०९७८७१
वारजे कॅनल रोड येथे २७०० स्क्वेअर फुट शॉप भाड्याने देणे आहे.
संपर्क ९९७०७८७९७९, ७३७८८५५१५१
एरंडवणे कावेरी लॉज जवळ २ बीएचके फ्लॅट सेमी फर्निष्ट, एअर कंडिशनसह,पहिला मजला,भाडे ३२०००/१ लाख.त्वरित देणे
संपर्क ९४२२०३१९९६
कोथरूड येथे शिवाजी पुतळ्याच्या जवळ मध्यवस्तीत पहिल्या मजल्यावर रोड फ्रंट ३००-३५०स्क्वेअर फिट दोन रूम ऑफिस भाड्याने देणे आहे
संपर्क मोबाईल ८१८०८६९९०७
नळ स्टॉप चौकात पहिला व दुसरा मजला ६००स्क्वेअर फुट ऑफिस भाड्याने देणे प्राईम लोकेशन कर्वे रोड डॉक्टर कन्सल्टंट सीए यांच्यासाठी योग्य
संपर्क ९४२२०००४२१
कात्रज शिवशंभू नगर लेन नंबर ४/५ येथे दोन बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहे लिफ्ट व कार पार्कसह.
मोबाईल नंबर ९८२२६९७६९७
बिबवेवाडी २ बीएचके निसर्गरम्य हवीशेर तिसरा मजला लिफ्ट "मेघस्पर्श" सिटी व्ह्यू, फ्लॅट पार्किंग सहित त्वरित भाड्याने देणे ३२ हजार/ एक लाख डिपॉझिट. यशलॉन जवळ,.
संपर्क ७०४७०५७८८८
सहकार नगर भाड्याने फ्लॅट ११०० क्लास ऑफिस साठी उपयुक्त ज्योती सोसायटी. सहकार नगर.
संपर्क ९४२२०७९२६५, ९६८९९९५९९९
नारायण पेठ वन बीएचके फ्लॅट फक्त एमपीएससी यूपीएससी साठीच्या विद्यार्थिनींना भाड्याने देणे आहे पाच मुली- २०००० रुपये भाडे ५००० रुपये डिपॉझिट.
पत्ता ४०८ नारायण पेठ, दत्तात्रय सदन, तिसरा मजला पुणे.
९३२५४४५३३०
सदाशिव पेठ ज्ञान प्रबोधिनी शाळेजवळ वन आर के ऑफिस / शॉप भाड्याने देणे
संपर्क ७८८७८८६७८६, ८८८८३००५००
कोथरूड ६०० स्क्वेअर फुट पहिला मजला ऑफिस स्पेस त्वरित भाड्याने देणे. कमर्शियल बिल्डिंग, गुजरात कॉलनी, मयूर कॉलनी रोड कोथरूड येथे
भाडे पंधरा हजार डिपॉझिट पन्नास हजार
संपर्क मालक ९९७५४९०६००
मित्र मंडळ कॉलनी येथे ऑगस्ट महिन्यापासून सहा नवीन तीन बीएचके फ्लॅट्स भाड्याने देणे आहेत
संपर्क ९१६८३५५०२३
नारायण पेठ २ बीएचके सदाशिव पेठेत ३३ हजार /१. २५ लाख डिपॉझिट पाचवा मजला लिफ्ट कार पार्क टेरेस.
भिकारदास मारुती जवळ पत्र्या मारुती चौक जवळ १रूम किचन
तळमजला १५ हजार /३० हजार डिपॉझिट फॅमिली साठी.
९०२८२३२३८०
सदाशिव पेठ हॉटेल पूर्ण सेटअपसह सहाशे स्क्वेअर फुट भाड्याने देणे ज्ञान प्रबोधिनी मेन रोड खाऊ गल्ली कॉर्नर, भाडे ६०हजार, डिपॉझिट दोन लाख.
चॉईस रियालिटी ९७६६५५९९२२
भूगाव येथे प्री स्कूल किंवा कंपनीसाठी २२गुंठे जागा ४५००आरसीसी बांधकाम असलेली भाड्याने देणे आहे
संपर्क ९८५०७०१५५५
कोथरूड पौड रोड वनाज परिसरात पूर्णपणे सुसज्ज फुल्ली फर्निशड दोन बीएचके टेरेस फ्लॅट फॅमिली साठी त्वरित भाड्याने देणे आहे
संपर्क ८००७४२२६६८
सिंहगड रोड नांदेड फाटा ५००० स्क्वेअर फुट,स्वतंत्र कमर्शल इमारत भाड्याने. शोरूम हॉस्पिटल, लॅब,क्लासेस प्री स्कूल,ऑफिस साठी योग्य.
ओनर - ९८२३१३३४११
कात्रज येथे तीन हजार स्क्वेअर फूट ५ बीएचके बंगला भाड्याने देणे.फॅमिली,ऑफिस,गोडाऊन, स्कूल,वृद्धाश्रम,छोटी कंपनी, होस्टेल व कोणत्याही व्यवसायासाठी उत्तम.
मालक डोंगरे -८०५५८९८९३९
बिबवेवाडी भाड्याने देणे २बीएचके फ्लॅट, बंगलो मध्ये सेमी फर्निष्ट,कार पार्किंग, छोटी फॅमिली साठी ३५ हजार (निगो)शांत बंगलो सोसायटी, बिबवेवाडी
गुरुदत्त प्रॉपर्टीज ९५११८९९६४०
बिबवेवाडी २ बीएचके वेल फर्निष फ्लॅट त्वरित भाड्याने देणे, स्टेट बँक नगर सोसायटी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी येथे.
संपर्क मालक -९४२२२३०१५०
२८ एप्रिल २०२६
कॅम्पमध्ये बीएमडब्ल्यू शोरूम जवळ १६६६ स्क्वेअर फूट ऑफिस भाड्याने देणे आहे. फुलली फर्निशडं, तीन कव्हर्ड कार पार्किंग.
संपर्क ८६६९७७७००५
कोथरूड भाड्याने ३ बीएचके १२५० करिष्मा सिग्नल चौक, तिसरा मजला, लिफ्ट, किचन ट्रॉली, दोन बेडरूम, १ कॉमन टॉयलेट, तीन टॉयलेट वेस्टन,फक्त शाकाहारी कुटुंबास.
ओनर ९४०५८४५८०६
सिंहगड रोड , सन सिटी, टू बीएचके, लिफ्ट, कार पार्किंग, नवीन रंगवलेला, २२ हजार /५५ हजार.
माणिक बाग टू बीएचके फुल्ली फर्निशड, लिफ्ट, कार पार्किंग सर्व अमेनीटज ३० हजार.
९९७०३४३३५५
घोरपडी पेठ शॉप भाड्याने २०० स्क्वेअर फुट, १५००० हजार, शिवाजी रोड ५०५ घोरपडी पेठ भाजी मार्केट स्वारगेट जवळ. गोडाऊन साठी उपयुक्त.
मालक ९८९००७०१९९, ९४०५१००३६९
२० एप्रिल २०२६
धायरी: ऑफिस भाड्याने देणे ७०० फुल्ली फर्निशड, दुसरा मजला, तीन केबिन तीन केबिन ९-१० वर्कस्टेशन,२डब्लूसी, रिसेप्शन, पॅन्ट्री,दोन लिफ्ट, कार पार्किंग, ७५ हजार/१. ५० लाख (निगो)
फ्रेंड्स प्रॉपर्टीज ९८२२०९१५०६
सदाशिव पेठ ऑफिस त्वरित भाड्याने देणे १०० स्क्वेअर फूट फर्निष्ट+ टेबल खुर्च्या, भाडे नऊ हजार / पंचवीस हजार रुपये डिपॉजिट, रोड टच,सदाशिव पेठ,चिमण्या गणपती जवळ
मोबाईल ९५४५९४१९९०
सदाशिव पेठेत ११०० स्क्वेअर फुट ऑफिस फर्निचर सह भाड्याने देणे आहे, पहिला मजला,दोन व चार विलर पार्किंग, दोन अटॅच टॉयलेट्स.
संपर्क ७३५०१३८३६३
कसबा पेठेत कसबा गणपती जवळ, हार्ट ऑफ द सिटी मध्ये (शाकाहारी कुटुंबास) फुल्ली फर्निष्ट २ बीएचके फ्लॅट भाड्याने, देणे कार पार्किंग नाही.
मोबाईल ९३७१०६६०५१/५२
बाजीराव रोड भाड्याने ऑफिस २००स्क्वेअर फिट,बाजीराव रोड,फुलफर्निशड, एसी, मेन रोड टच प्राईम लोकेशन भाड्याने देणे तीस हजार भाडे,डिपॉझिट एक लाख.
संपर्क ७५८८७५९५९५
शनिवार पेठेत आहिल्यादेवी शाळेजवळ १६०० स्क्वेअर फुट एरिया अथवा संपूर्ण ४००० स्क्वेअर फुट बिल्डिंग भाड्याने देणे आहे.
संपर्क ९९६०३२९७३२
बिबवेवाडी मेन रोड टच, रेंट किंवा लीजने १५०० ते २५०० फूट बँक किंवा कंपनीसाठी व तसेच हॉटेल साठी १००० फूट शॉप व त्याला लागून गार्डन,भरपूर पार्किंग.
मोबाईल ९८५००१००००
कर्वेनगर विठ्ठल मंदिर रोड येथे टू बीएचके सेमी फर्निचर कार पार्किंग १. ७५ कोटी (निगोशिएबल)
हरिप्रिया एजन्सी. ९८२२३१३१३२
१० एप्रिल २०२६
विश्रांतवाडी हॉल ५०० स्क्वेअर फुट, ग्राउंड ला प्राईम लोकेशन ऑफिस, गोडाऊन, राहण्यासाठी इतर व्यवसायासही योग्य , ९ हजार भाडे २० हजार डिपॉझिट फक्त. संपर्क ९४२२०८५०३५ ओनर
एफसी रोड मेन रोड वरील १२५० स्क्वेअर फुट बेसमेंट अभ्यासिका क्लिनिक, स्टोरेज, बँक,ऑफिस साठी त्वरित भाड्याने देणे.
मालक ७९७२०७९७२९
बिबवेवाडी टू बीएचके भाड्याने देणे आहे पहिला मजला कोठारी ब्लॉक येथे
संपर्क मालक ९८५००४५११२0
हडपसर बंगला भाड्याने देणे २ बीएचके रुपये १४ हजार २४ तास पाणी, कार पार्किंग. डिपॉझिट नाही. चेतन हाइट्स,वर्धमान बंगला. ससाणे नगर,हडपसर.
मोबाईल ९९२१०९८२१२
चिंचवड २६० स्क्वेअर फुट शॉप भाड्याने देणे आहे नॅशनल सायकल शेजारी टेल्को रोड, चिंचवड स्टेशन.
संपर्क -मालक ९६०७३००५५५
मोशी डी मार्ट च्या पाठीमागे स्वराज कॅपिटल येथील सलग सहा ऑफिसेस कोचिंग क्लासेस, आयटी कंपनी, हॉस्पिटल साठी भाड्याने देणे.
संपर्क ९९७०३७३०३०, ९९६०७७००९०
कर्वे रोड अंबर हॉल जवळ रोड टच दुकान भाड्याने देणे २०० + २०० कारपेट दुकानासमोर मोकळी जागा आहे भाडे ५० हजार डिपॉझिट दोन लाख (हॉटेलसाठी नाही) आनंद पारसवार ९४२३२१८११०
नवले ब्रिज पासून पाचशे मीटर अंतरावर सिंहगड कॉलेज शेजारी ९०० स्क्वेअर फुट व ३०० स्क्वेअर फुट ग्राउंड फ्लोअरला अभ्यासिका, इलेक्ट्रिक कंपनी, क्लासेस, इस्त्री दुकान, ऑफिस, आयटी कंपनी इत्यादीसाठी जागा भाड्याने देणे.
मोबाईल ९८५०८१६३२५
सातारा रोड सिटी प्राईड जवळ पारसनिस कॉलनी मध्ये पहिला मजला १७०० सेमी फर्निश ऑफिस साठी भाड्याने देणे. तळमजला संपूर्ण कव्हर्ड पार्किंग
मालक ९८८१२५६४८७
सदाशिव पेठ शॉप भाड्याने देणे. टिळक रोड, रोड टच टिळक स्मारक मंदिर जवळ, शक्तीस्पोर्ट्स शेजारी, सदाशिव पेठ २७० स्क्वेअर फुट भाडे ५७ हजार, डिपॉझिट दोन लाख.
संपर्क ८४१२०२२९४९, ९४२२०८०७७४
कोथरूड ३ बीएचके फ्रेश, हवेशीर, निसर्गरम्य वातावरण, प्रशस्त एरिया,फ्लॅट भाड्याने देणे आहे. भुजबळ टाऊनशिप जवळ, कोथरूड पुणे.
प्रवीण ९७६५३८३८३८
सिंहगड रोड माणिक बाग चौकात, सिग्नल जवळ ७६० चौरस फूट ऑन रोड दुकान / शोरूम भाड्याने देणे आहे.
८९९९३१५२२५
सहकार नगर भाड्याने देणे १ बीएचके ६०० स्क्वेअर फुट, ग्राउंड फ्लोअर, श्रद्धा हॉस्पिटल जवळ, सहकार नगर २१/६० निगो.
गोपाल कुलकर्णी ९१६८४६४२८३
कात्रज दत्तनगर येथे ऑफिस भाड्याने देणे पाचशे स्क्वेअर फुट फर्निचर सेटअप सहित
८४८३९७४६६६
३ एप्रिल २०२६
आंबेगाव नवले ब्रिज जवळ, शोरूम भाड्याने देणे आहे ३७०० स्क्वेअर फुट ३२फुटी रोड.
मोबाईल ९८२२७७७६७७
नारायण पेठ मध्ये नदीपात्र लगत ४०० स्क्वेअर फुट स्टील्ट मजला, ऑफिस भाड्याने देणे आहे.
संपर्क ९८८१२०९०६८
सातारा रोड सिटी प्राईड जवळ पारसनीस कॉलनी मध्ये पहिला मजला १७०० सेमी फर्निष्टङ ऑफिस साठी भाड्याने देणे. तळमजला संपूर्ण कव्हर्ड पार्किंग.
संपर्क ९८८१२५६४८७
सदाशिव पेठ ५२१ चौरस फुट ऑफिस भाड्याने देणे पहिला मजला, स्वतंत्र पार्किंग टॉयलेट+ बाथरूम आयफेल स्क्वेअर १५३० सदाशिव पेठ, टिळक स्मारक जवळ, बादशाही बोर्डिंग समोर
मोबाईल ९४२२००४४८२
कर्वेनगर विठ्ठल मंदिर रोड येथे दुसऱ्या मधल्या वरील टू बीएचके फ्लॅट लिफ्ट, कार पार्किंग सुविधा सह भाड्याने देणे. भाडे ३० हजार डिपॉझिट ७५ हजार.
रुचिता इस्टेट ७९७२५८८८२९
कोथरूड कर्वे पुतळा बस स्टँड समोर एन के जी एस बँकेच्या पाठीमागे वन बीएचके दुसरा मजला फ्लॅट भाड्याने देणे.
ओनर -९८९०२४३१०७
कोथरूड वन बीएचके भाड्याने देणे. मौर्य गार्डन, गुरु गणेश नगर सोसायटी समोर, कोथरूड.
संपर्क प्रवीण ९७६५३८३८३८