- जागा भाड्याने देणे - / विकत
- जागा भाड्याने देणे - / विकत
२०-सप्टेंबर
शहराच्या मध्यवर्ती भागात, नाना पेठ राम मंदिर शेजारी, पहिल्या मजल्यावर व्यावसायिक जागा भाड्याने देणे .लिफ्ट, वॉशरूम.७०२ते ११०० स्क्वेअर फुट चे पर्याय उपलब्ध.होलसेलर, पतपेढी, ऑफिस व गोडाऊन यासाठी उत्तम. संपर्क - शीतल शहा ९८२२०७४०५१
रामबाग, पौड रोड फॅमिली साठी नवीन २. ५ बीएचके ४००००. डहाणूकर कमिन्स जवळ २ बीएचके मोठ्या अमिनिटीज सोसायटीत,४००००. साई इस्टेट ९८८१०९७०७१
रामबाग कॉलनी २ बीएचके नवीन सुंदर फ्लॅट एक कार पार्क लिफ्ट ४०, १.२० लाख. कमिशन दीड महिना भाडे. नितीन सोहनी ९८२३७७७१७४ असावरी कुलकर्णी ७५१७६६५७९६
भाड्याने डहाणूकर वनाझ भुसारी १ बीएचके २००००. 2 बीएचके कर्वे पुतळा, वनाझ, भुसारी, रामबाग, मयूर कॉलनी, प्रभात रोड - ३० ते ४० हजार. ३ बीएचके ४५ ते ५५०००. संपर्क ८८८८८५४८००
१५-सप्टेंबर
ऑफिस साठी जागा भाड्याने देणे आहे. ४५०स्क्वे.फूट,पाहिला मजला, ४१२ दत्तवाडी,म्हसोबा चौक,बालाजी किराणादुकानाच्या वर. २४ तास पाणी आणि वाॅशरूमची सोय उपलब्ध भाडे २० हजार /डिपाॅझिट ६० हजार. संपर्क -९४२३००९६४१, ८८८८२७७३४१
५-सप्टेंबर
भाड्याने १००० स्क्वेअर फुट ऑफिस जेएम रोड,बालगंधर्व चौक दोन मिनिटांवर. लिफ्ट व पार्किंग. डॉक्टर, सी ए, वकील आणि सर्विस सेंटर साठी उपयुक्त भाडे ७५ हजार. (१, २, ३ बीएचके विकत भाड्याने घेणे सातारा रोड) ठोंबरे इस्टेट ७५८८९९४४७७
१/२/३ बीएचके, रो-हाऊस व बंगले भाडेतत्त्वावर उपलब्ध. कोथरूड | एरंडवणे | कर्वेनगर | शिवाजीनगर, सुविधा - लिफ्ट | कार पार्किंग | सेमी-फर्निश्ड, फॅमिली / कॉर्पोरेटसाठी योग्य. प्राईम लोकेशनमध्ये विविध पर्याय उपलब्ध. शरद दळवी –८७९६९३५०३७
२-सप्टेंबर
कोथरूड, फ्लॅट भाड्याने देणे , ३ बीएचके सेमी फर्निषड १२७० स्क्वेअर फुट कार्पेट, अमेय अपार्टमेंट, पूजा पार्क, भुसारी कॉलनी,पौड रोड, कोथरूड, पुणे. भाडे ४५ हजार.संपर्क ८७९६६६०६०३
पटवर्धन बाग, पॉश सोसायटी मध्ये २बीएचके ११५० स्क्वेअर फुट, सेमी फर्निश, भाडे ४२ हजार. प्रतिज्ञा, १बीएचके पहिला मजला,भाडे २५ हजार. तसेच १००० स्क्वेअर फुट सेपरेट बंगला ऑफिसेस साठी, भाडे ५५ हजार. संपर्क -सुरुची प्रॉपर्टीज ९९६००३१०३०
भाड्याने २ बीएचके नळस्टॉप ३७ हजार भूसारी कॉलनी मॅकडोनाल्ड मागे ३०हजार. ३बीएचके सहजानंद सोसायटी,महेश विद्यालय जवळ, ३६ हजार. ब्रँड न्यू ३ बीएचके सिटीस्केप सोसायटी, सिंहगड रोड, नवश्या मारुती जवळ. इतरही अनेक फ्लॅट्स, ऑफिसेस व जागा भाड्याने /विकत देणे/ घेणे. २५ वर्षा पासून खात्रीशीर व्यवहार ची पूर्तता. संपर्क ९८५०७३३३०५
२९-ऑगस्ट
नऱ्हे, अभिरुची परिसर पारी कंपनी जवळ, कमर्शियल शॉप २१० कार्पेट,ऑफिस,बॅक ऑफिस व इतर व्यवसाय करता उत्तम. १/२/३ बीएचके. ९८९०१३६९९८
पानमळा, सिंहगड रोड, सेमी फर्निष्ट ऑफिस भाड्याने देणे आहे.लोकमान्य नगर जवळ, उच्चभ्रू सोसायटीमध्ये बंगल्यातील दुसरा व तिसरा मजला. प्रत्येकी १५०० चौरस फूट. मोबाईल ९८२२२६५८८१
कोथरूड , भाड्याने देणे मंत्री पार्क येथे २ बीएचके फ्लॅट, दुसरा मजला,लिफ्ट, सेमी फर्निष्, कार पार्किंग. फक्त कुटुंबियांसाठी. भाडे ४० हजार /डिपॉझिट १ लाख संपर्क ९९२३१४२१०१
कोथरूड, भाड्याने नवीन ४ बीएचके सिटी प्राईड जवळ भाडे ८२ हजार /डिपॉजिट २लाख, पाचवा मजला, पांडुरंग कॉलनी भाडे ५३ हजार/ डिपॉजिट दीड लाख. डहाणूकर कॉलनी भाडे ५२ हजार / डिपॉजिट दीड लाख. पटवर्धन बाग भाडे ५५ हजार/ डिपॉजिट एक लाख. २बीएचके प्रतिज्ञा हॉल भाडे ३८ हजार/डिपॉजिट एक लाख. एरंडवणे भाडे 38 हजार/ डिपॉजिट एक लाख. संपर्क -एजंट ७४९८५७०५६८
कोथरूड, हवेशीर व मोठा प्रशस्त फुल्ल फर्निशड २ बीएचके फ्लॅट, १ हजार स्क्वेअर फिट,भाड्याने देणे आहे. भाडे ४० हजार/ डिपॉझिट १ लाख. सीसीटीव्ही, २४ तास सेक्युरिटी, सोलार, लिफ्ट व पार्किंग सुविधा सह प्राईम लोकेशन.शांती हाईट्स, एकलव्य कॉलेज जवळ.कोथरूड संपर्क - मालक रेखा पाटील मोबाईल ९८२२३९४१७८
शिवणे येथे दांगट इंडस्ट्रियल झोन मध्ये ३००० स्क्वेअर फुट, आरसीसी गोडाऊन भाड्याने देणे आहे. हाईट १६ फूट व पोटमाळा. संपर्क मोबाईल -९९२२२१८३३३, ९८२२४५२२५०
२८-ऑगस्ट
कोथरूड चांदणी चौक येथील लोहिया जैन आयटी पार्क मध्ये भाड्याने देण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज असे ऑफिस उपलब्ध आहे. १४०० स्क्वेअर फुट ते ६००० स्क्वेअर फुट. संपर्क- मालक ७०३८४७०२६५
कोथरूड भाड्याने वन बीएचके ६०० स्क्वेअर फुट, चौथा मजला,गॅस पाईप लाईन, किचण ट्रॉली,लिफ्ट,कार पार्किंग नाही. महात्मा सोसायटी जवळ. कोथरूड.भाडे 22 हजार. संपर्क शितल ८६०५८२७८७८
सदाशिव पेठ ऑफिस भाड्याने दीडशे स्क्वेअर फुट सेमी फर्निष्ट ऑफिस दुसरा मजला एस पी कॉलेज ग्राउंड जवळ नीलम थेटर चौक सदाशिव पेठ पुणे हरीश ७८२०९६२६३६, ९४२२०२५६५१
सदाशिव पेठेत नागनाथ पाराजवळ नवीन टू बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहे भाडे ३०हजार , डिपॉझिट ८० हजार. संपर्क ९८९०७५२५१६
एरंडवणे - नवीन कोरा ४ बीएचके फ्लॅट २५०० स्क्वेअर फुट,दुसरा मजला, लिफ्ट,पार्किंग. भाड्याने देणे,कमला नेहरू पार्क शेजारी, दत्त मंदिर समोर, पुणे. मोबाईल ९८२२०७९९९५
प्रभात रोड /आपटे रोड, टू बीएचके पहिला मजला, लिफ्ट नाही,फॅमिली किंवा वर्किंग वुमन साठी भाड्याने देणे. प्रभात रोड /आपटे रोडवर दोन प्रॉपर्टी उपलब्ध ब्रोकर ९१५८४४४९८९
प्रभात रोड, फुल्ली फर्निष्ट, थ्री बीएचके १५०० स्क्वेअर फूट,कार पार्क,लिफ्ट.घोडके चौक, प्रभात रोड.८० हजार भाडे. संपर्क ९८२३७३४३७०
चाकण आणि वडगाव मावळ - *ग्रेड A* इंडस्ट्रियल शेड/ वेअर हाऊस लॉंग लिझवर भाड्याने देणे. १)चाकण ६३हजार स्क्वेअर फुट २)साते वडगाव( मावळ ) २०लाख + स्क्वेअर फुट. मालक -सिद्धांत ७७२१९७९००७, संदीप -९८५९७०८०९०
१७-ऑगस्ट
सदाशिव पेठेत ११०० स्क्वेअर फुट ऑफिस फर्निचर सह भाड्याने देणे आहे, पहिला मजला,दोन व चार विलर पार्किंग, दोन अटॅच टॉयलेट्स. संपर्क ७३५०१३८३६३
चिंचवड २६० स्क्वेअर फुट शॉप भाड्याने देणे आहे नॅशनल सायकल शेजारी टेल्को रोड, चिंचवड स्टेशन. संपर्क -मालक ९६०७३००५५५
विश्रांतवाडी हॉल ५०० स्क्वेअर फुट, ग्राउंड ला प्राईम लोकेशन ऑफिस, गोडाऊन, राहण्यासाठी इतर व्यवसायासही योग्य , ९ हजार भाडे २० हजार डिपॉझिट फक्त. संपर्क ९४२२०८५०३५ ओनर
गणेशखिंड रोड दोन दुकाने त्वरित भाड्याने देणे आहे १०० स्क्वेअर फुट आणि ६५० स्क्वेअर फुट गणेश खिंड रोड, पुणे ७, प्राइड बिल्डींग मध्ये. ओनर ९८८१७३७२७१, ९८२२३९२९९३
टिळक रोड ऑफिस भाड्याने देणे आहे टिळक रोडवर प्राईम लोकेशन ३०० चौरस फूट चे सेल्फ कंटेंट ऑफिस त्वरित भाड्याने देणे आहे. संपर्क ९८२२०१३६८०, ९८२२०३३८७६
टिळक रोड मुख्य रस्त्यावर पहिल्या मजल्यावरील चार रूम्स व्यवसाय वापरा करता लिव अँड लायसन्स या तत्त्वावर त्वरित भाड्याने देणे आहे. संपर्क ८६६९३९५६५२
डेक्कन येथे गरवारे ब्रिज जवळ पूरब हॉटेल समोर ६५ व ८५ स्क्वेअर फुट फहर्निशड ऑफिस सर्व सुविधांसह भाड्याने देणे आहे. संपर्क ९९२१९४७३९६
नारायण पेठ श्रेयश अपार्टमेंट केळकर रोड मंदार लॉज समोर ५९७ नारायण पेठ, ६१ स्क्वेअर फुट दुकान भाड्याने देणे. भाडे ५५००/ डिपॉझिट २००००. संपर्क ९४२०४९६४९१/९६७३१९९०२७
मॉडेल कॉलनी प्राईम लोकेशनला कोणत्याही व्यवसाय उपयुक्त २५२ स्क्वेअर फुट दुकान गाळा व दुकानाखालील १५० स्क्वेअर फुट जागा भाड्याने देणे. मोबाईल ९५१८५४७८७३
रविवार पेठ गोडाऊन साठी शॉप ३०० स्क्वेअर फुट पोटमाळ्यासह भाड्याने देणे. मेन मार्केट जवळ, रविवार पेठ, रचना गोल्ड बिल्डिंगमध्ये शिवांजली मंडळे जवळ. संपर्क ओनर ९८६०२३९५२८
शनिपार पुणे शहरात मध्यवर्ती भागात प्रशस्त टू बीएचके ७५०स्क्वेअर फुट कार्पेट फ्लॅट,पहिला मजला, लिफ्ट आहे, टू व्हीलर पार्किंग. फॅमिली किंवा ऑफिस साठी भाड्याने देणे. राजेंद्र पार्क सोसायटी,शनिपार, मंडई रस्ता. मासिक भाडे ३० हजार डिपॉझिट ७० हजार. मालक ९८८१६६५३२५
शनिवार पेठ, तांबे लेन तिसरा मजला एक रूम किचन, पूर्ण रेनोवेट केलेला फ्लॅट फक्त फॅमिली करता भाड्याने देणे आहे.लिफ्ट नाही, दुचाकी कॉमन पार्किंग, कमोड, किचन ट्रॉली, हॉलमध्ये एसी. संपर्क ९१७५०६०८८८
शनिवार पेठेत गौरी अपार्टमेंट मध्ये २५० स्क्वेअर फुट ची दोन ऑफिसेस वेल फर्निष्ट, पहिला मजला,लिफ्ट, एसी, वेटिंग एरिया,पॅन्ट्री,टॉयलेट सहभाडे १२ हजार,डिपॉझिट ३० हजार. मालक ७७५५९०९९४७/४८
शिवाजीनगर शिरोळे गल्ली शिवाजीनगर येथे वन बीएचके फ्लॅट मुलींच्या ग्रुप साठी भाड्याने देणे आहे. मोबाईल ७३५००१६६२०
शुक्रवार पेठ मंडई जवळ शुक्रवार पेठेत खाली आणि वर मिळून १६० स्क्वेअर फुट दुकान भाड्याने देणे कोणत्याही व्यवसाय योग्य. संपर्क ९८८१९८८८९२
शुक्रवार पेठेत वन बीएचके मधील दोन रूम,ऑफिस, छोटी फॅमिली किंवा पीजीएसाठी भाड्याने देणे. मोबाईल ९२२५१४७८६३
सदाशिव पेठ पहिला मजला, सेमी फर्निष्ट वन बीएचके भाड्याने देणे , बॅकअप लिफ्ट, सीसीटीव्ही, पूर्व मुखी वास्तू शास्त्रानुसार, सुंदर सोसायटी. अपेक्षित २५ हजार निगोशिएबल. ब्रोकर एम के प्रॉपर्टी ९८२३७२५७३९
सदाशिव पेठ भाड्याने ३ बीएचके भरत नाट्यमंदिरासमोर, चौथा मजला,लिफ्ट आहे. सुंदर,प्रशस्त, हवीशीर, रोड फेसिंग फ्लॅट फक्त शाकाहारी फॅमिली साठी देणे. संपर्क मालक ८३९०३४११२५
सदाशिव पेठ भाड्याने देणे -प्राईम लोकेशन ऑफिस ४००स्क्वेअर फुट कुमठेकर रोड, केबिन फुल्ली फर्निशड,टॉयलेट, पार्किंग. १ RK सुद्धा भाड्याने उपलब्ध. मोबाईल ८३२९४२०११६
सदाशिव पेठ वन बीएचके पहिला मजला रोड फेसिंग तसेच टू बीएचके चौथा मजला लिफ्ट टू व्हीलर पार्किंग नवीन रंग केलेला उत्तम कंडीशन, व्हेकंट. ब्रोकर ९३७११६८३३८
वानवडी वन बीएचके फर्निचर असलेला फ्लॅट भाड्याने देणे आहे. प्लेझंट पार्क फातिमानगर जवळ, वानवडी, पुणे. घरमालक संपर्क ८१०८१३५५९५
लोहगाव निरगुडी रोड, रिंग रोड कनेक्टेड रोड टच ३००० स्क्वेअर फुट कुंपणासह ओपन प्लॉट भाड्याने देणे. व्यवसाय,गोडाऊन, डिस्ट्रीब्यूशन साठी योग्य. मालक ९८५०६८७४८९, ९२२५५४२२४५
कात्रज भाडेतत्त्वावर देणे पाचशे स्क्वेअर फुट शॉप कात्रज चौकापासून दोन मिनिटांवर भाड्याने देणे आहे. संपर्क मालक ९८२३२९३९६६
बिबवेवाडी कोठारी ब्लॉक अनंत सोसायटी येथे टू बीएचके फ्लॅट भाडे २५ हजार, डिपॉझिट एक लाख. निवासी /विद्यार्थी/ ऑफिस साठी उपयुक्त. मोबाईल ९८५००४५११२ ७५०७१७११०६
बिबवेवाडी पर्पल प्लाझा येथील ४५० स्क्वेअर फुट शॉप भाड्याने देणे. सीए, डॉक्टर, आयटी कन्सल्टंट, ब्युटी पार्लर, ऑफिस इत्यादींसाठी उपयुक्त. मालक ९८२२३००८५०
बिबवेवाडी मेन रोड फेसिंग दुकान २२५ स्वेअर फूट आणि त्या मागील ऑफिस ६५० स्वेअर फूट, त्वरित भाड्याने देणे आहे. संपर्क मालक ९६३७३७८८८८
सहकार नगर तुळशीबागवाले कॉलनी भाड्याने नवीन थ्री बीएचके पंधराशे स्क्वेअर फुट चौथा मजला, लिफ्ट कव्हर्ड कार पार्किंग सह, संपर्क. जोशी ८३८००९८९२१
सहकारनगर वन बीएचके तिसरा मजला,मेन रोड जवळ सेमी फहर्निशड,कार पार्किंग सह फॅमिलीसाठी भाड्याने देणे आहे. वीस हजार भाडे/ पन्नास हजार डिपॉझिट. मालक ९७६७८९०५१०
सातारा रोड - रोड टच ऑफिस सिटी प्राईड समोर पुष्पमंगल चौक ३८०स्क्वेअर फुट कार्पेट पहिला मजला लिफ्ट पार्किंग २४ तास पाण्याची सुविधा भाडे फक्त २० हजार. मोबाईल ९७६३४६००९१
आनंद नगर संतोष हॉलच्या मागे स्वर नगरी जवळ नवी इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील ९०० स्क्वेअर फुट चे ऑफिस भाड्याने देणे. संपर्क ९१७५९३८८९२
नऱ्हे, नंदनवन सिटी येथे फ्लॅट भाड्याने देणे. एक रूम किचन.भाडे चार हजार पाचशे डिपॉझिट १० हजार. संपर्क ८९९९५४४९२८, ९३७३२८५८४८
सिंहगड रोड २४०० स्क्वेअर फुट रोड साईड कमर्शियल प्रॉपर्टी रेंट ने देणे आहे. विठ्ठलवाडी सिंहगड रोड. श्री सारंग पोळ. संपर्क ९८५०१०४४६६
सिंहगड रोड नवश्या मारुती सरिता नगरी सिंहगड रोड जवळ थ्री बीएचके फ्लॅट पाचवा मजला लिफ्ट सेमी फर्निष्ट भाड्याने देणे आहे. मालक ९८२२८७१०७०, ९८२२७७८७५८
एरंडवणे गावठाण येथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध आणि शेअरिंग मध्ये मुलीं करता २. ५ बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहे. संपर्क ७८८८१५३१७२, ९८५०४२७०२७
एरंडवणे न्यू बिल्डींग रेंटवर ऑफिस देणे कार्पेट ७०० स्क्वेअर फुट ते १४५० स्क्वेअर फुट कव्हर्ड कार पार्क टू व्हीलर पार्किंग,सेप्रेट वॉशरूम. समुद्र हॉटेल जवळ. संपर्क ९९६००६१०५०
एरंडवणे पटवर्धन बाग बंगल्यातील तळमजला वन बीएचके एरंडवणे पुढे मोकळी जागा शांत परिसर रोड जवळ कोणतेही प्रकारच्या व्यवसायास वापरासाठी देणे. प्रॉपर्टी मार्ट ९८२२४३८८६७
एरंडवणे भाड्याने ऑफिस एरंडवना वन बीएचके दुसरा मजला ५००स्क्वेअर फुट जुना पण उत्तम स्थिती व ग्राउंड फ्लोअरला ७५० फरर्निष्ट ऑफिस केबिन स्पेस कॉन्फरन्स रूम सहित प्लग अँड प्ले. संपर्क ९८२२०९८९२१
एरंडवणे वर्किंग बॅचलर साठी फ्लॅट्स भाड्याने देणे वन बेडरूम एरंडवणे मंगेशकर हॉस्पिटल कर्वेनगर ताथवडे गार्डन. सुरेश शहा अँड असोसिएट्स ९८२२०९१५५३
कर्वेनगर गोल्डन प्लेटेड सोसायटी जवळ भालेकर वस्ती शेजारी अरवाना टॉवर्स मध्ये थ्री बीएचके फर्निष फ्लॅट फॅमिली साठी भाड्याने दिणे, चार वर्षे जुना लिफ्ट कारपार्क भाडे ४५ हजार डिपॉझिट १ लाख. मालक ९८२२०१२२५७
कर्वेनगर थ्री बीएचके सेमी फर्निशड भाड्याने देणे, दुसरा मजला, लिफ्ट बॅकअप, एक कव्हर्ड कार पार्क, बायोमेट्रिक एन्ट्री. वेदांत नगरी,कर्वेनगर.भाडे ४५ हजार, डिपॉझिट दोन लाख. संपर्क मालक ९३७१०२६२०४
कर्वेनगर प्राईम लोकेशन टू बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहे. दुसरा मजला,कॉमन पार्किंग,लिफ्ट नाही.मेन रोड जवळच आहे. मोबाईल ९८२२८१३६३४, ९८८१६९२४२९
कर्वेनगर भाड्याने टू बीएचके ८२० स्क्वेअर फुट पहिला मजला सेमी फर्निष, विठ्ठल मंदिर रोड, फॅमिली साठी. भाडे ३०हजार,डिपॉझिट ७५ हजार. मालक केतन मुळे. ९४२१०५१७३४
कोथरूड को वर्किंग स्पेस कोथरूड येथे प्राईम लोकेशन कमर्शियल बिल्डींग मध्ये भाड्याने देणे आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी,तसेच स्टॉक मार्केट, डीएसए कन्सल्टन्सी करणाऱ्यांना उत्तम. संपर्क ९५२९८९५८०३
कोथरूड महात्मा सोसायटी येथे टू बीएचके भाड्याने देणे ऑल ॲमिनिटिज सोसायटी भाडे ४५ हजार व सेमी फर्निष्ट ३५ हजार. संपर्क ९१३०९५४२३०
कोथरूड येथील ब्युटी पार्लर वरील 225 कारपेट जागा नेल आर्ट मेकअप स्टुडिओ किंवा संबंधित व्यवसायासाठी भाड्याने देणे आहे. फोन ९९२३५९६७६४, ९८२३२२२३१८
कोथरूड स्वप्नशिल्प सोसायटी टू बीएचके फुल फर्निष्ड फ्लॅट,दुसरा मजला, गार्डन फेसिंग बाल्कनी,एक कार पार्क.भाडे ५० हजार नॉन निगोशिएबल, डिपॉझिट दीड लाख. संपर्क मालक ९८२२०३७२१९
डहाणूकर कॉलनी टू बीएचके फ्लॅट भाड्याने देणे डहाणूकर कॉलनी, कोथरूड, तेजस ग्राउंड जवळ. तळमजला, सीनियर सिटीजन व व्हेज फॅमिलीस. भाडे सत्तावीस हजार डिपॉझिट ऐंशी हजार. मालक ९३७०२५३५१२, ८२३७४३९९४८
प्रभात रोड भाड्याने देणे थ्री बीएचके पंधराशे स्क्वेअर फुट कार पार्क लिफ्ट घोडके चौक ८० हजार भाडे. संपर्क ९८२३७३४३७०
लॉ कॉलेज रोड कांचन गल्ली ऑफिस साठी जागा भाड्याने देणे १००० स्क्वेअर फूट दुसरा मजला, लिफ्ट नाही. भाडे साठ हजार डिपॉझिट दोन लाख. मालक स्वतः प्रशांत ७५८८५०७९४४
लॉ कॉलेज रोड पूर्णपणे सुसज्ज ऑफिस भाड्याने देणे आहे को वर्किंग स्पेस १३ फूट बाय १३ फूट लॉ कॉलेज रोड पुणे भाडे २० हजार एक बाथरूम. संपर्क प्रॉप ७०२८०२९३३९
लॉ कॉलेज रोड भक्ती मार्ग लॉ कॉलेज रोड येथील एक हजार स्क्वेअर फुट पार्किंग सह ऑफिस साठी जागा त्वरित भाड्याने देणे आहे. संपर्क ९६७३८८९१७८
१६-जुलै
एस. पी. कॉलेज च्या मागे पहिल्या मजल्यावरील,५०० स्क्वेअर फुट जागा कमर्शियल वापरासाठी रेंट ने देणे आहे (गोडाऊन साठी योग्य) १५/२५. मंजुषा प्रॉपर्टीज ९४०४११४०२८
गांजवे चौक ऑफिस भाड्याने देणे चारशे स्क्वेअर फुट अटॅच टॉयलेट पहिला मजला रोड टच अलका टॉकीज जवळ. संपर्क ९६८९९३३९३२
गुरुवार पेठेत रोडच्या अंदाजे ४०० स्क्वेअर फुटांचे सर्व सोयीस्कर जागा शॉप किंवा रूमसाठी भाड्याने देणे आहे. संपर्क ८८८८११५१७२
घोले रोड नॅचरल आईस्क्रीम जवळ फुलली फर्निष्ट एसी ऑफिस, 1300 स्क्वेअर फुट तीन केबिन कॉन्फरन्स कंट्री वॉशरूम दोन कव्हर कार पार्क, टू व्हिलर पार्किंग. ९९६००६१०५०
टिळक रोड ऑफिस भाड्याने देणे प्राईम लोकेशन टिळक रोड टच २५० स्क्वेअर फुट तिसरा मजला दुचाकी पार्किंग भाडे १४हजार डिपॉझिट ४० हजार. संपर्क मालक ९४०३५२१३७९
टिळक रोड दुकान त्वरित भाड्याने देणे आहे दोनशे स्क्वेअर फुट किंवा करोड येथे ऑफिस लेडीज पार्लर डॉक्टर क्लिनिक यांना योग्य संपर्क ९८२२०८२४८४
टिळक रोड नवी पेठ विठ्ठल मंदिराजवळ दुकान भाड्याने देणे आहेत साईज २००+२०० चौरस फूट. संपर्क ९४२०८५८६६५
टिळक रोड विद्यार्थी,नोकरदार, बॅचलर मुले/ मुलींसाठी वन आरके कॉट बेसिसवर देणे. एस पी कॉलेज समोर पहिला मजला टिळक रोड. मोबाईल ९४२२०५९९४९,९५२९२७०९७६
टिळक स्मारक मंदिर मागे नवी पेठ ३५० स्क्वेअर फुट फर्निष्ड, कमर्शियल ऑफिस भाड्याने देणे भाडे १८ हजार/ डिपॉझिट ५० हजार. संपर्क मालक ९८२३७७७४३७, ९८२२९७७७२६
नवी पेठ ३२३A श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटी दुसरा मजला ६५० स्क्वेअर फुट फुल फर्निष, सुशिक्षित नोकरदार यांस भाड्याने दिले आहे. टुविलर पार्किंग फक्त. संपर्क९८२२०३४३०७
नवी पेठ ऑफिस भाड्याने ४०० स्क्वेअर फुट ग्राउंड फ्लोअर लोकमान्य नगर, नवी पेठ शास्त्री रोड टच फुल्ली फर्निशड, भाडे ३२ हजार/ डिपॉझिट एक लाख. संपर्क ८७९६८६५९९५, ९९२२४३३८९१
मंडई मेट्रो स्टेशन पाच मिनिटे अंतर श्रीराम मंदिर जवळ शिवाजी रोडवर ऑफिस भाडेकरारसह देणे. स्वतंत्र टॉयलेट्स. संपर्क ९०११६४०२३८, ९४२३८४१३६६
लक्ष्मी रोड २७५ स्क्वेअर फुट सेमी फर्निश, गरुड गणपती चौक लक्ष्मी रोड येथील जागा ऑफिस साठी भाड्याने देणे आहे. संपर्क ९९७००२२९५६, ७४९९३६३१९४
वाकडेवाडी ४१० स्क्वेअर फुट ऑफिस भाड्याने देणे आहे, दुसरा मजला लिफ्ट नाही. पुणे मुंबई रस्ता वाकडेवाडी. पुणे ५. भाडे २७ हजार डिपॉझिट ५० हजार निगोशिएबल. मोबाईल ९९६०१७३८८३
शनिवार पेठ तीनशे स्क्वेअर फुट शॉप रोड टच आप्पा बळवंत चौक जवळ. हॉटेल सोडून कोणत्याही व्यवसायासाठी योग्य. बेस्ट लोकेशन भाडे पन्नास हजार / डिपॉजिट दीड लाख. संपर्क ९३७३००१२७०
शनिवार पेठ मेहून पुरा छबाई अपॉइंटमेंट टू बीएचके ८५० चौ. फूट मंदार लॉज जवळ. मोबाईल ९६०४४३६२०३/०४
शनिवार पेठ मेहून पुरा टू बीएचके तिसरा मजला लिफ्ट व टू व्हीलर पार्किंग. वन बीएचके चौथा मजला टू व्हीलर पार्किंग. राहुल ९८५००२७९५७ ९०७५६०४२०६
शनिवार वाडा व श्री कसबा गणपती पासून एक मिनिट अंतरावर प्रशस्त हवेशीर वन बीएचके फ्लॅट त्वरित भाड्याने देणे तिसरा मजला लिफ्ट नाही. मोबाईल ९८३४२७६८२०, ९६८९९११६३१
शनिवार वाड्या जवळ,२बीएचके रेंट ने देणे आहे, लिफ्ट नाही, मुले, मुली, फॅमिली, सिंगल वेस्टर्न टॉयलेट पहिला मजला, २५ हजार. मंजुषा प्रॉपर्टीज ९४०४११४०२८
शुक्रवार पेठ prestige point कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये ३२५ स्क्वेअर फुट भाडे २० हजार / डिपॉझिट ५०हजार निगोशिएबल त्वरित उपलब्ध. संपर्क मालक ९४२२०१४८७५
शुक्रवार पेठ प्रेस्टिज पॉईंट जवळ सोसायटीतील फुल्ली फर्निष रेडी टू लिव्ह अप्रतिम थ्री बीएचके चौथा मजला २४तास पाणी लिफ्ट दुचाकी पार्किंग, शाकाहारी कुटुंबास भाड्याने देणे. मालक ९४२२०८०६४१
शुक्रवार पेठ मेट्रो स्टेशन जवळ मंडई गणपती मागे रोड टच ३५० स्क्वेअर फुट शॉप भाड्याने संपर्क ९९२३८८४३४४.
सदाशिव पेठ ९१७ स्क्वेअर फुट रोड टच दुकान त्वरित भाड्याने देणे ९८७ सदाशिव पेठ,पुणे. फार्मा पतपेढी, डेअरी साठी उपयुक्त. संपर्क अतुल देशपांडे मालक ९८२२०००९५६
सदाशिव पेठ अंदाजे दीडशे स्क्वेअर फुट ऑफिस. वकील,सीए किंवा गोडाऊन साठी योग्य. पत्ता १२५४ सदाशिव पेठ पुणे सुजाता मस्तानी जवळ. संपर्क ९८२२००८३१७
सदाशिव पेठ एसपीएम शाळेजवळ टू बीएचके सेमी फर्निचर लिफ्ट कार पार्कस फक्त फॅमिली साठी त्वरित भाड्याने देणे. भाडे ३५ हजार डिपॉझिट एक लाख. स्पार्कल प्रॉपर्टी ९९६०८८२०७७
सदाशिव पेठ भाड्याने शॉप ऑफिस दोनशे स्क्वेअर फूट नागनाथ पार सदाशिव पेठ भाडे १० हजार मेडिकल, कॉस्मेटिक होलसेल, मेस, सीए,डॉक्टर, वकील, आयटी यासाठी उपयुक्त दंताळे ८४८४९४७९००/९८२२११६५२२
सदाशिव पेठ येथे एक सिंगल रूम भाड्याने देणे भाडे ८५०० डिपॉझिट १५०००. संपर्क ९३२२७३६७८८
मगरपट्टा समोर भोसले नगर स्प्रिंगफिल्ड अपार्टमेंट थ्री बीएचके १६०० स्क्वेअर फुट सेमी फर्निशड भाड्याने. दोन कार पार्क,मनपा पाणी निसर्गरम्य, शांततापूर्ण,वास्तू नुसार. मालक ८८३०९२४४१२
औंध परीहार चौकाजवळ, संघवी नगर येथे मेन रोड टच २००० स्क्वेअर फुट शोरूम भाड्याने देणे आहे कपडे ज्वेलरी इत्यादीसाठी उपयुक्त. मालक ९८२३१५१११५, ९४२३५२६३२९
बाणेर ऑफिस भाड्याने देणे बाणेर येथे बाटा शोरूम जवळ मेन रोड पासून पन्नास फूट अंतरावर दुसऱ्या मजल्यावर रहिवासी इमारतीमध्ये ८५० चौरस फूट अपेक्षा ३६ हजार. डिपॉझिट चार महिने. संपर्क गोविंद ८६३७७१८१५८
संगमवाडी १३५० स्क्वेअर फुट ऑफिसची जागा भाड्याने देणे गगन कॅपिटल ढोले पाटील रोड संगमवाडी पुणे. संपर्क फोन ८३०८४०७८६७
कात्रज चौकापासून दोन किलोमीटर अंतरावर ६००० चौरस फूट संपूर्ण इमारत आयटी कंपनीसाठी भाड्याने देणे आहे प्रशस्त पार्किंग सह. संपर्क ८९९९५४४९२८
कात्रज भाडे तत्वावर देणे ५००चौरस फूट शॉप कात्रज चौकापासून दोन मिनिटांवर. भाड्याने देणे आहे संपर्क. मालक ९८२२०५८४११
कात्रज सावंत विहार फेज तीन मध्ये कात्रज दूध डेरी शेजारी टू बीएचके फ्लॅट, पहिला मजल्यावर लिफ्ट पार्किंग सह सुसंस्कृत कुटुंबासाठी त्वरित भाड्याने देणे आहे. संपर्क ८३९०९०७४५५
बिबवेवाडी कोठारी ब्लॉक अनंत सोसायटी येथे टू बीएचके फ्लॅट भाडे ३० हजार / डिपॉझिट एक लाख. निवासी, विद्यार्थी,ऑफिस साठी उपयुक्त. मोबाईल ९८५००४५११२, ७५०७१७११०६
विणकर सोसायटी मध्ये, बंगल्या मधील,२ bhk फॅमिली करिता भाड्याने देणे आहे, सिंगल टॉयलेट /बाथरूम २०/६०. मंजुषा प्रॉपर्टीज ९४०४११४०२८
सहकार नगर नंबर दोन तुळशीबाग वाले कॉलनी मध्ये वन रूम किचन १५ हजार भाडे ५० हजार डिपॉझिट वर देणे निगोशिएबल फॅमिली नोकरदार चालेल. मालक ८२३७०८२७०९
सहकार नगर भाड्याने फ्लॅट 1100 स्क्वेअर फुट पहिला मजला क्लास ऑफिस साठी उपयुक्त ज्योती सोसायटी. संपर्क ९४२२०७९२६५
सहकार नगर, दशभुजा गणपती मंदिरा जवळ ३ बीएचके रेंट ने देणे आहे, लिफ्ट, कार पार्किंग आहे, फक्त किचन ट्रॉली, नवीन कोरा. मंजुषा प्रॉपर्टीज ९४०४११४०२८
सातारा रोड शंकर महाराज मठासमोर दुसरा मजला लिफ्ट टू बीएचके फ्लॅट ओन फर्निष्ट भाड्याने देणे स्वतंत्र पार्किंग सेक्युरिटी भाडे २० हजार डिपॉझिट ६० हजार. संपर्क ८८३०२३५८०८
आनंद नगर सनसिटी रोड येथे नवीन सोसायटीमध्ये टू बीएचके सर्व सुविधांसह भाड्याने देणे आहे भाडे २५००० एजंट ९९६०६५६८५०
धायरी फाटा जवळ मेन रोड टच ६०० स्क्वेअर फुट कमर्शियल जागा पहिला मजला.क्लासेस ऑफिस,टेलरिंग, गोडाऊन,लघु उद्योगासाठी भाड्याने देणे डिपॉझिट ५० हजार,भाडे २५ हजार. संपर्क ८३२९८५१९९१
सिंहगड रोड ६१३ चौरस फूट कमर्शिअल शॉप भाड्याने देणे. राजाराम पुलाजवळ गार्डियन सिटी स्पेस, जुन्या बिग बाजार समोर सिंहगड रोड पुणे ३०. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी योग्य. ९६८९४८०९२५
सिंहगड रोड कृष्णाई वॉटर पार्क जवळ प्लॉट उपलब्ध, क्लिअर टायटल, लोनची सोय,कलेक्टर येणे कलेक्टर N. A प्लॅन पास. संपर्क ९८५००१००००
सिंहगड रोड भाड्याने वन बीएचके फ्लॅट, सिंहगड रोड पु ल देशपांडे बागेसमोर नवश्या मारुती लिफ्ट, पार्किंग २२ हजार ४० हजार. भट ( मालक ) ८४०८८२८४८७, ९५११६८५०१७
सिंहगड रोड सरिता नगरी फेस टू सिंहगड रोड बिल्डींग नंबर F२० येथे वन बीएचके ५०२ स्क्वेअर फुट दुसरा मजला पार्किंग सह भाड्याने देणे. संपर्क ९८८१२२०६६९, ९६२३०२७३६१
एरंडवणे कर्वे रोड येथे थ्री बीएचके फ्लॅट त्वरित भाड्याने देणे आहे विद्यार्थी व जॉब करणाऱ्यांना प्राधान्य त्वरित संपर्क ८९५६४२९५३१
एरंडवणे दीनानाथ हॉस्पिटल जवळ नरहरी सोसायटी वन बीएचके ५२५ स्क्वेअर फुट पहिला मजला सेमी फर्निष्ट कॉमन पार्किंग फॅमिली साठी २२/६०. मोबाईल ८९८३३७७४८४
कर्वे रोड भाड्याने ऑफिस 200 स्क्वेअर फुट मेन रोड फेसिंग पहिला मजला प्राईम लोकेशन आयुर्वेद असे शाळेत शेजारी गरवारे मेट्रो स्टेशन जवळ कर्वे रोड पुणे. संपर्क ९८२२०७०८४३
कर्वेनगर कमिन्स कॉलेज जवळ मेन रोड ७०० स्क्वेअर फुट अटॅच वॉशरूम, पॅन्ट्री,पॉलिक क्लिनिक, मेडिकल, ऑफिस साठी उत्तम (हॉटेल साठी नाही) ओनर ९८५०८१६२९४
कोथरूड ११०० स्क्वेअर फुट ऑफसची जागा फर्निचर सह भाड्याने देणे प्राईम लोकेशन कोथरूड बस स्टँड च्या मागे नारंग कॉर्नर कोथरूड पुणे. संपर्क मोबाईल ८३०८४०७८६७
कोथरूड करिष्मा चौक येथे ऑफिस भाड्याने देणे आहे पण बीएचके ५५० स्क्वेअर फूट, फर्निशड, तिसरा मजला लिफ्ट नाही, भाडे ३० हजार, डिपॉझिट एक लाख. मालक ९०११०७०११०
कोथरूड पौड रोड उजवी भुसारी कॉलनी टू बीएचके, दुसरा मजला १०५० उत्तम स्थिती मध्ये, कार पार्क. रेसिडेन्शिअल किंवा कमर्शियल साठी उपयुक्त. संपर्क कुलकर्णी ९८२२०९८९२१
कोथरूड मेन डीपी रोड टच प्राईम लोकेशन ला दुकान भाड्याने 280 sqft भाडे ४५हजार, डिपॉझिट २.२लाख. संपर्क ९९२१८२६८०५
डेक्कन, भोसले शिंदे आर्केड येथे तिसरे मजल्यावर जे एम रोड डेक्कन जिमखाना पुणे चार ३०० स्क्वेअर फुट ऑफिस भाड्याने देणे आहे. संपर्क हेमंत कर्णे ९८५०९८२०५०, ७९७२५४२३७४
पौड रोड भाड्याने टू बीएचके १००० स्क्वेअर फुटाचा चौथा मजला पौड रोड, दशभूजा मंदिर जवळ भाडे चाळीस हजार. संपर्क एजंट ८६०५८२७८७८
प्रभात रोडवर चार हजार चौरस फूट कमर्शियल फ्लोअरवर भाड्याने देणे. पूर्ण एसी, सहा केबिन, कॉन्फरन्स रूम, स्वतंत्र दोन कार पार्किंग. संपर्क ९९२१५५४७५७
बावधन खुर्द भाड्याने टू बीएचके मराठा मंदिर शेजारी शिंदे नगर एनडीए पाषाण रोड फॅमिली वर्किंग बॅचलर साठी, भाडे २५ हजार डिपॉजिट ५० हजार, निगोशिएबल. मालक ९७३०६३९९६४
शिवतीर्थ नगर नवीन थ्री बीएचके ११०० स्क्वेअर फुट तिसरा मजला लिफ्ट कार पार्क बालकनी डबल बेड सोफा वॉर्ड रोब्ज,एसीसह फक्त फॅमिली साठी भाड्याने देणे. भाडे ५५ हजार. ब्रिक्स ट्रस्ट ९८९००३२५४५
२६-जून
कोर्टाच्या जवळ मनपा येथे ऑफिस 100 स्क्वेअर फूट फर्निश पहिला मजला रोड टच कमर्शियल प्राईम लोकेशन सर्व सुविधा, ट्रस्ट प्रॉपर्टी असल्यामुळे अल्प भाडे. फोन नंबर ९१६८४६००२० ओनर
बोट क्लब रोड फुल्ली फर्निश प्लग अँड प्ले ऑफिस स्पेस ३१५० बिल्टप पाच कार पार्क वेल मेंटेन लिज रेंटल साठी. ब्रोकर ९१५८४४४९८९
रमणबाग चौक नारायण पेठ २१० स्क्वेअर फुट फर्निष्ट ऑफिस. स्वतः मालक ९८८११०४१९८ , ९९२२९९२११०
शिवाजी रोड लगत मंडई जवळील १९०/२६० स्क्वेअर फुट दुकान. संपर्क ८०१०१२१९१९
सिंहगड रोड ३०१ स्वरनगरी आनंद नगर पुणे ५१, ४४२ चौरस फूट वन रूम किचन. संपर्क ९८२२०३५६५३
डेक्कन मेट्रो स्टेशन शेजारी, ऑफिस रिव्हर व्ह्यू ४५० स्क्वेअर फुट डॉक्टर कन्सल्टंट आयटी करता चौथा मजला लिफ्ट ३६००० हजार / १५००००. संपर्क ९६८९९३१२९०
प्रभात रोड गल्ली क्रमांक ९ , प्रशस्त २ बीएचके पार्किंग सह भाडे ४५००० फक्त, डिपॉझिट दीड लाख फक्त. संपर्क ९८९०१४८८५९
टिळक रोड, ४०० स्क्वेअर फुट ऑफिस, पहिला मजला टिळक रोड, चिमणबाग बिल्डिंग, टिळक हॉटेल समोर भाड्याने देणे. संपर्क ९१५८४४४९८९
बुधवार पेठ, ६४० स्क्वेअर फुट पहिल्या मजल्यावरील तपकीर गल्लीतील फर्निष्ट ऑफिस बाथरूम सह भाड्याने देणे आहे. पत्ता महालक्ष्मी इलेकट्रोमेक प्रायव्हेट लिमिटेड. ५५५ बुधवार पेठ पुणे. फोन ९९२२९६०३२२
रास्ता पेठ, १०० स्क्वेअर फुट शॉप भाड्याने. चहा/ नाष्टा हॉटेल व्यवसायासाठी उपयुक्त. अपोलो थेअटर जवळ, इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स समोर. संपर्क शैलेश ताटे ९७६६७००८८८
शनिवार पेठ, भाड्याने देणे, प्रभात टॉकीज जवळ व शनिवार वाड्याजवळ १RK फॅमिली / मुलांकरिता देणे आहे. भाडे पंधरा हजार. संपर्क ७५१७६२७०६०
शुक्रवार पेठ, शॉप भाड्याने देणे आहे १५० स्क्वेअर फुट शुक्रवार पेठ जमदाडे हाईट्स, चिंचेच्या तालमी जवळ, मेन रोडवर. भाडे रुपये २५ हजार डिपॉझिट ५० हजार. संपर्क मालक ९८६०८२१४७४
सदाशिव पेठ, ९१७ स्क्वेअर फुट रोड टच दुकान त्वरित भाड्याने देणे. ९८७ सदाशिव पेठ पुणे. फार्मा, पतपेढी,डेअरी साठी उपयुक्त संपर्क. मालक अतुल देशपांडे ९८२२०००९५६
सदाशिव पेठ, ऑफिस भाड्याने ५३० स्क्वेअर फुट, विजय टॉकीज जवळ, खालकर चौक मंदिर जवळ, पहिला मजला, लिफ्ट,टॉयलेट, बाथरूम सह. ओनर ९९२२२२०८८०
सदाशिव पेठ, ऑफिस भाड्याने दीडशे स्क्वेअर फुट सेमी फर्निष्ट ऑफिस दुसरा मजला एस पी कॉलेज ग्राउंड जवळ, निलयम थेटर चौक, सदाशिव पेठ. हरीश ७८२०८६२६२६३६
सदाशिव पेठ, भाड्याने रोड फेसिंग ऑफिस ३०० चौरस फूट सेमी फर्निष्ड पहिला मजला स्वामीपुरम सोसायटी, लोकमान्य नगर जवळ, सदाशिव पेठ, पुणे. भाडे २२ हजार निगोशिएबल, डिपॉझिट ५० हजार. मालक ८०८७७२३९५६
सदाशिव पेठ, भावे प्राथमिक शाळेजवळ ३०० + १५० तळमजल्यावरील वेल फर्निशड कमरशियल भाड्याने देणे. संपर्क ७८८७६९५४८४
कात्रज, टुमदार बंगला भाड्याने देणे कात्रज तलावजवळ, वरंडा किचन देवघर दोन बेडरूम प्रशस्त हॉल, चार टॉयलेट, अंगण, गार्डन पार्किंग, फर्निचर. २५ हजार भाडे, एक लाख डिपॉझिट. संपर्क ९८५०८२५१००
कात्रज, सावंत विहार फेज तीन मध्ये कात्रज दूध डेअरी जवळ टू बीएचके फ्लॅट, पहिला मजला लिफ्ट, पार्किंग सह सुसंस्कृत कुटुंबासाठी त्वरित भाड्याने देणे आहे. संपर्क ८३९०९०७४५५
बिबवेवाडी, भाड्याने टू बीएचके फॅमिली साठी,पर्पल कॅसल लेक टाऊन रस्ता येथे, भरपूर हवा, पाणी,लिफ्ट कव्हर्ड कार पार्क विविध सुविधांसह भाड्याने. संपर्क ९७६३६५३२८२
सुखसागर नगर, टू बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहे. तिसरा मजला, आई माता मंदिराजवळ. भाडे १३ हजार, डिपॉझिट ४० हजार. संपर्क मालक आनंद जोशी ८६०५०१६६३०
स्वारगेट जवळ, ८०० स्क्वेअर फुट ऑफिस भाड्याने देणे दुसरा मजला, अटॅच टॉयलेट लिफ्ट पार्किंग सह, लक्ष्मीनारायण थिएटर शेजारी. संपर्क ९७६२३४८०७०
स्वारगेट, भाड्याने ऑफिस १२०० बिल्टप, ९०० कार्पेट, लिफ्ट रिझर्व कार पार्क, लक्ष्मी नारायण थेटर शेजारी, स्वारगेट पासून जवळ. बस, मेट्रोची उत्तम कनेक्टिव्हिटी. ब्रोकर ९१५८४४४९८९
आनंद नगर सिंहगड रोड, ४४२ चौरसफूट वन रूम किचन भाड्याने देणे ३०० स्वरनगरी आनंद नगर सिंहगड रोड पुणे ५१. संपर्क ९८२२०३५६५३
नऱ्हे, टू बीएचके ९७५ स्क्वेअर फुट सेमी फर्निष्ट, लिफ्ट कार पार्क हवेशीर, आदित्य संस्कृती, नवले मेडिकल कॉलेज जवळ नऱ्हे. फक्त फॅमिली साठी भाड्याने देणे. भाडे २० हजार. संपर्क मालक ९३२५४०१२२५
सन सिटी, भाड्याने देणे शेड २०० स्क्वेअर फुट / १०० स्क्वेअर फुट किंवा दोन्ही एकत्र दुकान, गोडाऊन ऑफिस व इतर व्यवसायासाठी देणे. सनसिटी रोड टच. मोबाईल ८५५२००४४६७
सिंहगड रोड, ४४२ चौरसफूट वन रूम किचन भाड्याने देणे ३०१ स्वरनगरी, आनंद नगर सिंहगड रोड पुणे- ५१. संपर्क ९८२२०३५६५३
सिंहगड रोड, गणेशमळा येथे, पाचव्या मजल्यावरील १००० स्क्वेअर फुट जागा भाड्याने देणे. रोड टच, लिफ्ट आहे. डॉक्टर, सी ए, वकील व ऑफिस करता उपयुक्त. संपर्क ९४०४९८००६३
कोथरूड, २४० स्क्वेअर फुट ऑफिस भाड्याने देणे आहे डिपॉझिट ५० हजार, भाडे २७ हजार किस्टोन बिजनेस हब, भेलके चौक कोथरूड पुणे. संपर्क ७५८८२८७१३०
कोथरूड, ऑफिस त्वरित भाड्याने देणे आहे २२० स्क्वेअर फुट प्राईम लोकेशन आयडियल चेंबर्स, आयडियल कॉलनी कोथरूड पुणे. मालक ९२२४३७५५५३, ९९२१०१९५९४
कोथरूड, भाड्याने टू बीएचके भुजबळ टाऊनशिप, दोन लिफ्ट, टेरेस ड्राय बाल्कनी आणि कार पार्किंग, किचन ट्रॉलीज. भाडे ३१ हजार. शुभम प्रॉपर्टी ९८५०५८०२०३
कोथरूड, भाड्याने वन बीएचके ५५० फ्लॅट दुसरा मजला लिफ्ट नाही तेजस सोसायटीमध्ये फक्त फॅमिली साठी. भाडे २२ हजार. संपर्क एजंट शितल ८६०५८२७८७८
१९-जून
नवी पेठ टिळक स्मारक मंदिर मागे नवी पेठेत ३५० स्क्वेअर फुट फर्निष्ट कमर्शियल ऑफिस भाड्याने देणे भाडे १८ हजार डिपॉझिट ५० हजार संपर्क मालक ९८२३७७७४३७, ९८२२९७७७२६
नवी पेठ, ब्रँड न्यू 2 बीएचके लोकमान्य नगर नवी पेठ हायर फ्लोअर, लिफ्ट कार पार्क किचन ट्रॉली, ४० हजार भाडे 1 लाख डिपॉजिट. संपर्क गोपाल कुलकर्णी ९१६८४६४२८३
नारायण पेठ - मेन रोडवरील चांगल्या सोसायटीत 1 बीएचके फ्लॅट सुशिक्षित कुटुंबास रजिस्टर कराराने देणे आहे. संपर्क मालक ९८५०८२०७२५
नारायण पेठ ऑफिस ४०० स्क्वेअर फुट पहिला मजला फुल फर्निश, मेन भिडे चौकात, वकील डॉक्टर सी ए यास उपयुक्त भाडे २५ हजार, डिपॉझिट २५ हजार. स्वतः मालक ९४२२३०३६७१
नारायण पेठ टू बीएचके + दोन बाल्कनी, तिसरा मजला लिफ्ट एक कार पार्किंग असलेला डिसेंट हवेशीर फ्लॅट सुशिक्षित कुटुंबास भाड्याने देणे. साक्षी ८५५४९९९४४४
बुधवार पेठ फर्निष्ट ऑफिस भाड्याने देणे आप्पा बळवंत चौक प्रभात टॉकीज शेजारी २८० दुसरा मजला लिफ्ट वकील सीए साठी उपयुक्त एजंट ९९२२०८४०८४
बुधवार पेठ भाड्याने देणे संपदा शेजारी १०० स्क्वेअर फुट दुकान भाड्याने देणे १४ फूट हाईट. संपर्क ९८२२७१३१४३
रास्ता पेठ अकोले थेटर समोर प्रशस्त पहिला मजला ३६०० बिल्ट कॉल बँक गोदाम ऑफिस क्लासेस शोरूम व इतर व्यावसायिक वापरासाठी मध्यवर्ती व सोयीस्कर. ९८२२०२८३८६
शनिवार पेठ दुकान भाड्याने देणे २००+१०० स्क्वेअर फुट कळमजला ३८९ शनिवार पेठ सुयोग मंगल कार्यालय समोर शनिवार पेठ पुणे. ओनर ९७३००८८९१२
शिवाजीनगर - ऑफिस १७०० स्क्वेअर फुट पहिल्या मजला कार पार्किंग सह त्वरित भाड्याने देणे आहे प्राईम लोकेशन. संपर्क करा आदित्य होम्स ९११२१५५५५७
शुक्रवार पेठ फ्लॅट भाड्याने देणे टू बीएचके रोड टच रेसिडेन्शियल / कमर्शिअल वापरासाठी पहिल्या मजल्यावरील फ्लॅट. ६३० शुक्रवार पेठ शिवाजी रोड. संपर्क ९८२२१३१५८०
शुक्रवार पेठ शिवाजी रोड तळमजल्यावरील दुकान 125 स्क्वेअर फुट कोणत्याही व्यवसायासाठी भाड्याने देणे २० हजार भाडे १ लाख डिपॉझिट. दुकान पाहण्याची वेळ सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते सात. संपर्क ९५११९२६८२३
सदाशिव पेठ ५५० स्क्वेअर फुट ऑफिस स्पेस स्वोजस हाऊस, हत्ती गणपती जवळ, संपर्क स्वतः मालक ९४२२७९३१४१/९५७९८०७५२२
सदाशिव पेठ टिळक रोड शंभर चौरस फुटांचे ऑफिस भाड्याने देणे दुसरा मजला, लिफ्ट नाही डिपॉझिट पंचवीस हजार / भाडे नऊ हजार संपर्क ९८२२२०८६३६
सदाशिव पेठ न्यू ब्रांड फ्लॅट चौथा मजला लिफ्ट बॅकअप कार पार्क टेरेस रोड फ्रंट भाडे ४१ हजार डिपॉझिट १.२०लाख, वन आर के ४०० तिसरा मजला, गॅलरी १६/३०. संपर्क ९७६६०२४४३१
हडपसर येथे पुणे सोलापूर रोड टच १६०० स्क्वेअर फुट फुटांचे दुकान त्वरित भाड्याने देणे आहे. संपर्क मोबाईल नंबर ९६०४८९६१५४
थेरगाव डांगे चौक, गणेश नगर, रॉयल १८ बिल्डिंग येथे १७०० स्क्वेअर फुट ऑफिस भाड्याने देणे आहे. संपर्क ९८५०९९७७३५, ९८५०९०५०६५
बाणेर ऑफिस भाड्याने देणे १७०० स्क्वेअर फुट पहिला मजला, बाणेर पासपोर्ट ऑफिस जवळ, लँडमार्क अव्हेनू, बाणेर पाषाण लिंक रोड. फोन ९०२८७६२९८०
विश्रांतवाडी मेन चौक येथे वन बीएचके मोठी बाल्कनी, सर्व सुखसोयींसह जय गणेश विश्व येथे कमर्शियल ऑफिस भाड्याने देणे मालक ९८२३३६८९६३
कात्रज कोंढवा रोड अरुणोदय सोसायटी येथील टू बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहे भाडे १४ हजार डिपॉझिट ३० हजार मोबाईल ८२३७००४३२८ ९०४९२९६९५२
धनकवडी चव्हाण नगर वन बीएचके भाड्याने देणे १५ हजार भाडे २५ हजार डिपॉझिट विद्यार्थिनी बॅचलर्स सर्व सोयींनी युक्त बंगल्यामध्ये तळमजला भाड्याने देणे. मोबाईल ९८८११२८३०३
पर्वती, मित्र मंडळ जवळ येथील वन बीएचके फ्लॅट कार पार्किंग सह भाड्याने देणे आहे भाडे २०००० डिपॉझिट ६००००. संपर्क ९४२२५२०१००
बिबवेवाडी कॅनरा बँक जवळ ५४५' १ बीएचके, पहिला मजला भाड्याने देणे शाकाहारी कुटुंबास प्राधान्य कार पार्क नाही. संपर्क ८२३७०८९७०६
बिबवेवाडी भाड्याने देणे बिबेवाडी कोठारी ब्लॉक अनंत सोसायटी येथे २ बीएचके फ्लॅट भाडे ३० हजार, डिपॉझिट एक लाख. निवासी, विद्यार्थी, ऑफिस साठी उपयुक्त मोबाईल ९८५००४५११२, ७५०७१७११०६
मित्र मंडळ कॉलनी येथे ऑगस्ट महिन्यापासून सहा नवीन ३ बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहेत. संपर्क ७६८०८०८०३९
मुकुंद नगर रोड टच ग्राउंड रोड दुकान भाड्याने देणे संपर्क ९४२३५०८८३२
धायरी फाटा जवळ नऱ्हे रोड येथे कॅफे हॉटेल सेटअपसह भाड्याने किंवा विकत चालविण्यास देणे आहे. संपर्क ९०११२९१९४२
सिंहगड रोड २४०० स्क्वेअर फुट रोड साईड कमर्शिअल प्रॉपर्टी रेंट ने देणे आहे. विठ्ठलवाडी सिंहगड रस्ता संपर्क श्री सारंग पोळ. संपर्क ९८५०१०४४६६
सिंहगड रोड ऑफिस स्पेस उपलब्ध मेन सिंहगड रोडवर सारसबागेजवळ ३००' सुसज्ज ऑफिस स्पेस, स्वतंत्र केबिन, एसी, इन्वर्टर, वॉटर डिस्पेन्सर उपलब्ध. भाडे २६ हजार / डिपॉजिट ७५ हजार. ९१५८२७२६८८
सिंहगड रोड नांदेड फाटा, पाच हजार स्क्वेअर फुट स्वतंत्र कमरशियल इमारत भाड्याने, शोरूम, हॉस्पिटल, लॅब, क्लासेस,प्रेस्कूल, ऑफिस साठी योग्य. ओनर ९८२३१३३४११
सिंहगड रोड बंगल्यातील दुसरा मजल्यावर स्वतंत्र वन बीएचके भाड्याने देणे. भाडे १७ हजार, डिपॉझिट ३५ हजार, संतोष हॉल जवळ आनंदनगर सिंहगड रोड संपर्क मधुरा पावसकर ९८२३०१३०५९
सिंहगड रोड भाड्याने वन बीएचके १. ५ मजला सेमी फर्निशड, राजाराम फुलाजवळ, सिंहगड रोड. भाडे २० हजार. मोबाईल ९८२२३९८६४४
सिंहगड रोडवर अभिरुची जवळ राधानगरी फेस टू मध्ये लिफ्ट पार्किंग सीसीटीव्ही सुविधांसह टू बीएचके फ्लॅट त्वरित भाड्याने देणे आहे संपर्क मोबाईल ८७७९७१५२७६
कर्वेनगर वन बीएचके ६०० स्क्वेअर फुट भाड्याने देणे कर्वेनगर विठ्ठल मंदिर रोड भाडे २० हजार डिपॉझिट ५० हजार. संपर्क साधावा पटवर्धन इस्टेट ९८२२४५७८२७
कोथरूड टू बीएचके भाड्याने देणे, कोथरूड रामबाग कॉलनी नवीन, लिफ्ट बॅकअप, कारपार्क, किचन ट्रॉली, बाल्कनी फक्त फॅमिली साठी देणे. भाडे ३५ हजार. संपर्क ९८५०८२९०४० ९९६००९२८३८
कोथरूड थ्री बीएचके १५०० स्वेअर फूट करिष्मा सोसायटीच्या मागे मोरेश्वर स्वभागृह जवळ दोन लिफ्ट कार पार्क फक्त फॅमिली साठी भाड्याने देणे ब्रोकर ९१५८४४४९८९
कोथरूड दुकान भाड्याने देणे २०० स्क्वेअर फुट शिवतीर्थ नगर पौड रोड कोथरूड पाणी आणि कॉमन टॉयलेट ची सोय आहे भाडे १६ हजार, डिपॉझिट ५० हजार. संपर्क ९८५०८७३७२१
कोथरूड मधील करिष्मा चौक येथे तिसऱ्या मजल्यावर पाचशे स्क्वेअर फुटचे सेमी फर्निश ऑफिस भाड्याने देणे आहे (इमारतीत लिफ्ट नाही). संपर्क ९०९६९०३२५५
जे एम रोड ऑफिस साठी जागा भाड्याने देणे आहे. संपर्क ८६०५५२५८५३
हिंगणे चारशे स्क्वेअर फुटू दोन दुकान रेंट ने देणे आहे. साईनगर, दामोदर नगर, हिंगणे संपर्क ९८५०१०४४६६
६-जून
टिळक रोड दुकान त्वरित भाड्याने देणे आहे २०० स्क्वेअर फुट संपर्क स्वतः मालक ९८९०४५७७६७, ९८८१४२१५२७
बाजीराव रोड प्राईम लोकेशन प्रेस्टिज पॉइंट कॉम्प्लेक्स येथे चौथा मजल्यावर ऑफिस भाड्याने देणे आहे २४७ स्क्वेअर फुट लिफ्ट सेक्युरिटी उत्तम लोकेशन संपर्क मालक स्वतः ९८९०६६११९३
सदाशिव पेठ ४५७ स्क्वेअर फुट रोड टच दुकान त्वरित भाड्याने देणे ९८७ सदाशिव पेठ पुणे. हॉटेल, फार्मा साठी उपयुक्त. संपर्क अतुल देशपांडे ९८२२०००९५६
सदाशिव पेठ बेसमेंट शॉप दोनशे पन्नास स्क्वेअर फुट चिमण्या गणपती जवळ भाड्याने देणे. भाडे पंधरा हजार डिपॉझिट पंचवीस हजार. त्यातील फर्निचर विकणे १३७२ पुनीत कॉम्प्लेक्स पुणे. मोबाईल ९८२२५२६६४४
पर्वती गाव येथील आठशे स्क्वेअर फुट फ्लॅट पाचवा मधल्या सेमी फर्निष्ट भाड्याने देणे आहे लिफ्ट आहे संपर्क ८८८८८८२५००
सहकार नगर त्वरित भाड्याने देणे टू बीएचके १००० स्क्वेअर फुट तळ मजला व अरण्येश्वर जवळ टू बीएचके सेमी फरनिशड कार पार्किंग सह फॅमिली व ऑफिस साठी देणे. अवधूत ८७६६७१८६३७
दत्तवाडी म्हात्रे पुला जवळच तळमजला आरसीसी पाच रूम्स गोडाऊन ऑफिस डे केअर क्लास साठी भाड्याने देणे निगो. संपर्क ९९२३७८५७५७, ९९२२४११८५८
धायरी बेनकर वस्ती वन बी एचके भाड्याने देणे सेमी फर्निश,पार्कींग, जनरेटर बॅकअप, सीसी कॅमेरा, वॉचमन उपलबध. भाडे - १० हजार. मो.नं -- ९०४९१६४५४५
वडगाव बुद्रुक येथे फ्लॅट भाड्याने देणे नवले हायवे ब्रिज शेजारी टू बीएचके ७५० स्क्वेअर फुट फ्लॅट पहिला मजला कॉमन पार्किंग. संपर्क ७७९६४९५४८२
सिंहगड रोड भाड्याने वन बीएचके ऑल अम्मिलिटी सोसायटी येथे व टू बीएचके आशिष गार्डन डीपी रोडला फर्निषड ऑफिस 200 पासून बाराशे पर्यंत एरंडवणे येथे. संपर्क ८६०५१२८६९८
कर्वेनगर बंगला भाड्याने देणे ३६०० प्लॉट २००० बांधकाम सेमी फर्निशड ३ पार्किंग, कमर्शियल वापर श्यक्य, नवसह्याद्री ताथवडे गार्डन जवळ कर्वेनगर. नवीन टू बीएचके वारजे. ९८९०३४६८१२
जेएम रोड ऑफिस भाड्याने देणे भोसले शिंदे आर्केड डेक्कन ६५० चौ. फूट बिल्टप पाचवा मजला फुल्ली फर्निष्ट वन कव्हर्ड पार्किंग. १ जून २०२६ पासून उपलब्ध मालक ९३७११३३६३३
पौड रोड रामबाग कॉलनी भाड्याने टू बीएचके 1150 स्क्वेअर फुट नवीन फ्लॅट पाचवा मजला आउट रोड भाडे 45 हजार फॅमिली साठी. संपर्क ८६०५८२७८७८
सेनापती बापट रोडला शॉप भाड्याने देणे आहे २५० स्क्वेअर फुट, मोठा फ्रंटेज, अटॅचड टॉयलेट. डॉक्टर, बुटीक आर्किटेक्चर किंवा कोणत्याही व्यवसायास योग्य. संपर्क मालक ९८८१२३०३८६
आळंदी मध्ये हॉस्टेल साठी संपूर्ण बिल्डिंग भाड्याने देणे आहे. संपर्क ९८५०९०४९४९,९८२२२८६०१०
टिळक रोड , दुकान त्वरित भाड्याने देणे आहे 200 स्क्वेअर फुट संपर्क स्वतः मालक ९८९०४५७७६७, ९८८१४२१५२७
बाजीराव रोड प्राईम लोकेशन प्रेस्टिज पॉइंट कॉम्प्लेक्स येथे चौथ्या मजल्या वरील ऑफिस भाड्याने देणे आहे २४७ स्क्वेअर फुट लिफ्ट, सिक्युरिटी, उत्तम लोकेशन. संपर्क मालक स्वतः ९८९०६६११९३
सदाशिव पेठ बेसमेंट शॉप २५० स्क्वेअर फुट चिमण्या गणपती जवळ भाड्याने देणे आहे. भाडे १२ हजार डिपॉझिट १५ हजार त्यातील फर्निचर विकणे. १३७१ पुनीत कॉम्प्लेक्स. मोबाईल ९८२२५२६६४४
विश्रांतवाडी, ऑफिस २०० स्क्वेअर फुट फर्निश ग्राउंड प्राईम लोकेशन टॉयलेट, बाथरूम. विश्रांतवाडी परिसर धानोरी रोड जवळ १० फुटी रोड टच. अल्प भाडे. ९१६८४६००२० ओनर
धनकवडी १८० स्क्वेअर फुट ऑफिस भाड्याने देणे. धनकवडी लास्ट बस स्टॉप जवळ, फर्निशड, कन्सल्टन्सी,सीए, वकील इत्यादीसाठी उपयुक्त छोटा क्लास.साठी मालक ९८५०१४९७५९
बिबवेवाडी, कॅनरा बँक जवळ ५४५ १बीएचके पहिला मजला भाड्याने देणे शाकाहारी कुटुंबास प्राधान्य. कार पार्क नाही. एजंट क्षमस्व संपर्क ८२३७०८९७०६
सहकार नगर , भाड्याने मुक्तांगण शाळेजवळ २ बीचके, लिफ्ट कार पार्किंग, फक्त किचन ट्रॉली, तीन हत्ती चौक, दोन वर्ष जुना दोन बीएचके. मंजुषा प्रॉपर्टीज ९४०४११४०२८
सातारा रोड, सिटी प्राईड जवळ पारसनिस कॉलनी मध्ये पहिला मजला १७००' सेमी फर्निषड ऑफिस साठी भाड्याने देणे, तळमजला, संपूर्ण कव्हर्ड पार्किंग. संपर्क मालक ९८८१२५६४८७
नऱ्हे येथे मोक्याच्या जागी दुकान सामानसह भाड्याने देणे. स्नॅक सेंटर किंवा हॉटेलकरता पार्टनरशिप मध्ये चालेल. २२ फूट फ्रंटेज, पोटमाळा रोड टच. संपर्क ९९२०१००९२०
सिंहगड रोड नांदेड फाटा ५००० स्क्वेअर फुट,स्वतंत्र कमर्शल इमारत भाड्याने. शोरूम हॉस्पिटल, लॅब,क्लासेस प्री स्कूल,ऑफिस साठी योग्य. ओनर - ९८२३१३३४११
सिंहगड रोड लगड मळा येथे १००० स्क्वेअर फुट सेमी फर्निष्ट ऑफिस भाड्याने देणे, नांदेड फाटा येथे ३००० स्क्वेअर फुट इंडस्ट्रियल शेड भाड्याने देणे. संपर्क ८८८८८७५८८८, ९४२३२३४२१४
सिंहगड रोड विठ्ठल मंदिर रोड येथे वन व टू बीएचके शेजारी शेजारी असलेले फ्लॅटस एकत्र किंवा सेपरेट भाड्याने देणे. एक कार पार्क, लिफ्ट आहे २० हजार + ३० हजार. रुचिता इस्टेट ७९७२५८८८२९
कर्वे रोड, भाड्याने देणे सोनल हॉल जवळ ३ बीएचके बारावा मजला दोन कार पार्क स्विमिंग जिम गार्डन ६५ हजार / २ लाख संपर्क ९८२३७३४३७०
कोथरूड ३ बीएचके १५०० स्क्वेअर फिट करिष्मा सोसायटीचे मागे मोरेश्वर सभागृह जवळ, दोन लिफ्ट,कार-पार फक्त फॅमिली साठी भाड्याने देणे संपर्क ९१५८४४४९८९
कोथरूड थ्री बीएचके १५००स्क्वेअर फुट करिष्मा सोसायटीच्या मागे मोरेश्वर सहभागृह जवळ दोन लिफ्ट कार पार्क फक्त फॅमिली साठी भाड्याने देणे ब्रोकर ९१५८४४४९८९
वारजे ७०० स्क्वेअर फुट क्लासरूम सेटअप त्वरित भाड्याने देणे आहे पहिला मजला हायवे हाइट्स बिल्डिंगमध्ये वारजे, पुणे त्याच मजल्यावर ४०० प्लस विद्यार्थी असलेले कोचिंग इन्स्टिट्यूट आहे संपर्क ९८५०१५१२९६
घोले रोड टच १२५० स्क्वेअर फिट,वेल फर्निष्ट ऑफिस भाड्याने देणे आहे,पहिला मजला,लिफ्ट आहे. संपर्क ८६९८८५५६६९, ९१५८९८५६६९
नारायण पेठ १ बीएचके फ्लॅट फक्त मुलींना भाड्याने देणे आहे, पत्ता ४०८ नारायण पेठ दत्तात्रय सदन, तिसरा मजला, मुंजोबा चा बोळ, बेडेकर मिसळची गल्ली पुणे. संपर्क ९८२२६३८९३६, ९३२५४४५३३०
नारायण पेठ २ बीएचके सदाशिव पेठेत ३३ हजार /१. २५ लाख डिपॉझिट पाचवा मजला लिफ्ट कार पार्क टेरेस. भिकारदास मारुती जवळ पत्र्या मारुती चौक जवळ १रूम किचन, तळमजला १५ हजार /३० हजार डिपॉझिट फॅमिली साठी. संपर्क ९०२८२३२३८०
नारायण पेठ वन बीएचके फ्लॅट फक्त एमपीएससी यूपीएससी साठीच्या विद्यार्थिनींना भाड्याने देणे आहे पाच मुली- २०००० रुपये भाडे ५००० रुपये डिपॉझिट. पत्ता ४०८ नारायण पेठ, दत्तात्रय सदन, तिसरा मजला पुणे. संपर्क ९३२५४४५३३०
शिवाजीनगर पुणे मेट्रो स्टेशन जवळ संपूर्ण कमर्शियल बिल्डिंग (३०००ते १०००० स्क्वेअर फूट) फर्निचर भाड्याने देणे संपर्क ८४८४८५१९७६, ७५०७७६६६३३
शुक्रवार पेठेत १बीएचके फ्लॅट फर्निचर सहित भाड्याने देणे आहे भाडे २२ हजार, डिपॉझिट ५०हजार. मोबाईल ९७६५४५०१६०
सदाशिव पेठ , प्रशस्त २ बीएचके त्वरित भाड्याने देणे. चिमण्या गणपती चौक सदाशिव पेठ तिसरा मजला, लिफ्ट नाही पीजी साठी सोयीस्कर संपर्क ९६८९९११६३१, ९८३४२७६८२०
सदाशिव पेठ ज्ञान प्रबोधिनी शाळेजवळ वन आर के ऑफिस / शॉप भाड्याने देणे संपर्क ७८८७८८६७८६, ८८८८३००५००
सदाशिव पेठ हॉटेल पूर्ण सेटअपसह सहाशे स्क्वेअर फुट भाड्याने देणे ज्ञान प्रबोधिनी मेन रोड खाऊ गल्ली कॉर्नर, भाडे ६०हजार, डिपॉझिट दोन लाख. चॉईस रियालिटी ९७६६५५९९२२
सदाशिव पेठेत पेरुगेट जवळ साईराम आपार्टमेंट मध्ये छोटे ७० स्क्वेअर फुट दुकान/ऑफिस भाड्याने देणे आहे संपर्क -९४०४८७४१४९
कात्रज येथे तीन हजार स्क्वेअर फूट ५ बीएचके बंगला भाड्याने देणे.फॅमिली,ऑफिस,गोडाऊन, स्कूल,वृद्धाश्रम,छोटी कंपनी, होस्टेल व कोणत्याही व्यवसायासाठी उत्तम. मालक डोंगरे -८०५५८९८९३९
कात्रज शिवशंभू नगर लेन नंबर ४/५ येथे दोन बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहे लिफ्ट व कार पार्कसह. मोबाईल नंबर ९८२२६९७६९७
बिबवेवाडी २ बीएचके निसर्गरम्य हवीशेर तिसरा मजला लिफ्ट "मेघस्पर्श" सिटी व्ह्यू, फ्लॅट पार्किंग सहित त्वरित भाड्याने देणे ३२ हजार/ एक लाख डिपॉझिट. यशलॉन जवळ, संपर्क ७०४७०५७८८८
बिबवेवाडी २ बीएचके वेल फर्निष फ्लॅट त्वरित भाड्याने देणे, स्टेट बँक नगर सोसायटी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी येथे. संपर्क मालक -९४२२२३०१५०
बिबवेवाडी भाड्याने देणे २बीएचके फ्लॅट, बंगलो मध्ये सेमी फर्निष्ट,कार पार्किंग, छोटी फॅमिली साठी ३५ हजार (निगो)शांत बंगलो सोसायटी, बिबवेवाडी. संपर्क गुरुदत्त प्रॉपर्टीज ९५११८९९६४०
मित्र मंडळ कॉलनी येथे ऑगस्ट महिन्यापासून सहा नवीन तीन बीएचके फ्लॅट्स भाड्याने देणे आहेत संपर्क ९१६८३५५०२३
सहकार नगर भाड्याने फ्लॅट ११०० क्लास ऑफिस साठी उपयुक्त ज्योती सोसायटी. सहकार नगर. संपर्क ९४२२०७९२६५, ९६८९९९५९९९
एरंडवणे ऑफिस भाड्याने म्हात्रे पुलाजवळ रोड टच अश्वमेध स्पेसेस मधील २५८ स्क्वेअर फुट अन फर्निशड (पॅन्ट्री, वॉशरूम सह) भाडे २५ हजार डिपॉजिट ७५००० संपर्क - ९२२५६३८६३८
एरंडवणे कावेरी लॉज जवळ २ बीएचके फ्लॅट सेमी फर्निष्ट, एअर कंडिशनसह,पहिला मजला,भाडे ३२०००/१ लाख.त्वरित देणे संपर्क ९४२२०३१९९६
कोथरूड ६०० स्क्वेअर फुट पहिला मजला ऑफिस स्पेस त्वरित भाड्याने देणे. कमर्शियल बिल्डिंग, गुजरात कॉलनी, मयूर कॉलनी रोड कोथरूड येथे भाडे पंधरा हजार डिपॉझिट पन्नास हजार संपर्क मालक ९९७५४९०६००
कोथरूड पौड रोड वनाज परिसरात पूर्णपणे सुसज्ज फुल्ली फर्निशड दोन बीएचके टेरेस फ्लॅट फॅमिली साठी त्वरित भाड्याने देणे आहे संपर्क ८००७४२२६६८
कोथरूड येथे शिवाजी पुतळ्याच्या जवळ मध्यवस्तीत पहिल्या मजल्यावर रोड फ्रंट ३००-३५०स्क्वेअर फिट दोन रूम ऑफिस भाड्याने देणे आहे संपर्क मोबाईल ८१८०८६९९०७
नळ स्टॉप चौकात पहिला व दुसरा मजला ६००स्क्वेअर फुट ऑफिस भाड्याने देणे प्राईम लोकेशन कर्वे रोड डॉक्टर कन्सल्टंट सीए यांच्यासाठी योग्य संपर्क ९४२२०००४२१
भूगाव येथे प्री स्कूल किंवा कंपनीसाठी २२गुंठे जागा ४५००आरसीसी बांधकाम असलेली भाड्याने देणे आहे संपर्क ९८५०७०१५५५
वनाज मेट्रो स्टेशन जवळ नवीन प्रोजेक्टमध्ये ऑफिसेस लीज वर अवेलेबल कारपेट '३१४ ते ४१६' सीए,डॉक्टर्स, कन्सल्टंट साठी उपयुक्त संपर्क ७३९१०९७८७१
वारजे कॅनल रोड येथे २७०० स्क्वेअर फुट शॉप भाड्याने देणे आहे. संपर्क ९९७०७८७९७९, ७३७८८५५१५१